अमेरिका

सुनील गावस्कर यांच्या नावाने अमेरिकेत स्टेडियम

टीम इंडियाचे माजी खेळाडू लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावाने अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वत: गावस्करच या स्टेडियमचं उदघाटन करणार आहेत.

Sep 27, 2017, 07:41 PM IST

ट्रम्प यांचे नवे फर्मान,आठ देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी

 'मुस्लिमांवर बंदी' असे म्हणत या आदेशाची जगभरातील विरोधकांकडून निंदा केली जात आहे. 

Sep 25, 2017, 10:21 PM IST

अमेरिकेच्या खेळाडूंनी जाणूनबुजून केला राष्ट्रगीताचा अपमान

अमेरिकेमध्ये खेळाडूंनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याची घटना घडली आहे. 

Sep 25, 2017, 09:57 PM IST

उत्तर कोरियानंतर इराणने अमेरिकेचा इशारा धुडकावला, केली क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला न घाबरता नव्याने क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे जगावर राज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर कोरियानंतर इराणने भिक घातलेली नाही.

Sep 23, 2017, 06:31 PM IST

ट्रम्प म्हणतात, उत्तर कोरियाचा किम जोंग 'मॅडमॅन'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त विधान केलंय... आणि तेही सोशल मीडियावर

Sep 23, 2017, 04:23 PM IST

अमेरिका-उत्तर कोरियातील शीतयुद्धाचा शेअर बाजारावर परिणाम

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम शुक्रवारी भारतासह आशिया खंडातील शेअर बाजारावर पाहायला मिळाला. 

Sep 23, 2017, 09:07 AM IST

अमेरिकेने उत्तर कोरिया विरोधात उचललं मोठं पाऊल

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक कडू होत आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्यां दिल्या जात आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या व्यावसायिक भागीदारांना लक्ष्य करण्यासाठी एक आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

Sep 22, 2017, 01:18 PM IST

'गांधी, नेहरू, आंबेडकर एनआरआय'

काँग्रेसचं आंदोलन हे एनआरआय आंदोलन होतं, तसंच महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल आणि आझाद हे एनआरआय होते, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.

Sep 21, 2017, 11:15 PM IST

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आणखी एक भीषण चक्रीवादळ

 गेल्या काही वर्षातल्या सर्वात भीषण ठरलेल्या इरमा चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्याआधीच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी एक भीषण चक्रीवादळ येऊन धडणार आहे.

Sep 19, 2017, 09:24 AM IST

अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची मोदींवर स्तुतीसुमनं

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Sep 12, 2017, 10:20 PM IST

त्या चुकीमुळे राहुल गांधी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Sep 12, 2017, 10:04 PM IST

नोटाबंदी - हिंसाचारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर जोरदार टीका

गेल्या वर्षी मोदी सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.

Sep 12, 2017, 12:05 PM IST

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यास सोमवारपासून  (११ सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन आठवड्यांच्या या दौऱ्यात राहुल गांधी जागतिक विचारवंत आणि नेत्यांशी चर्चा करतील. तसेच, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील. 

Sep 11, 2017, 09:12 PM IST