अमेरिकेने उत्तर कोरिया विरोधात उचललं मोठं पाऊल
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक कडू होत आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्यां दिल्या जात आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या व्यावसायिक भागीदारांना लक्ष्य करण्यासाठी एक आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
Sep 22, 2017, 01:18 PM IST'गांधी, नेहरू, आंबेडकर एनआरआय'
काँग्रेसचं आंदोलन हे एनआरआय आंदोलन होतं, तसंच महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल आणि आझाद हे एनआरआय होते, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
Sep 21, 2017, 11:15 PM ISTअमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आणखी एक भीषण चक्रीवादळ
गेल्या काही वर्षातल्या सर्वात भीषण ठरलेल्या इरमा चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्याआधीच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी एक भीषण चक्रीवादळ येऊन धडणार आहे.
Sep 19, 2017, 09:24 AM ISTअमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची मोदींवर स्तुतीसुमनं
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Sep 12, 2017, 10:20 PM ISTत्या चुकीमुळे राहुल गांधी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Sep 12, 2017, 10:04 PM ISTराहुल गांधींनी अमेरिकेत घेतला मोदींच्या धोरणांचा खरपूस समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 12:31 PM ISTनोटाबंदी - हिंसाचारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर जोरदार टीका
गेल्या वर्षी मोदी सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.
Sep 12, 2017, 12:05 PM ISTअमेरिका । नोटाबंदीचा निर्णय फसला - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 11:57 AM ISTराहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यास सोमवारपासून (११ सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन आठवड्यांच्या या दौऱ्यात राहुल गांधी जागतिक विचारवंत आणि नेत्यांशी चर्चा करतील. तसेच, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील.
Sep 11, 2017, 09:12 PM ISTअमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात इरमा चक्रीवादळाचं थैमान
अमेरिकेनवेळेनुसार रविवारी फ्लोरिडाच्या किनारी असलेल्या मियामी शहरात ताशी २०९ किलोमीटर वेगानं वारे वाहत होते.
Sep 11, 2017, 03:51 PM ISTपाकिस्तानच्या हबीब बँकेवर अमेरिकेने घातली बंदी
अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे.
Sep 8, 2017, 04:03 PM IST१० च्या आंतरराष्ट्रीय बातम्या । सुपरफास्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 12:05 AM ISTअमेरिका आणि उत्तर कोरियाचा वाद, तिसऱ्या महायुद्धाची स्थिती
उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे. उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बॉम्ब परीक्षणावर युएनमध्ये बैठक बोलावली गेली होती.
Sep 4, 2017, 04:59 PM ISTआमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार अर्धी प्रॉपर्टी
जगप्रसिद्ध बॉक्सर आमीर खान पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्या संपत्तीमधील निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.
Sep 4, 2017, 01:19 PM ISTअमेरिकेचा इशारा धुडकावून उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी
अमेरिकेनं दिलेला इशारा धुडकावून उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलीये.
Sep 3, 2017, 05:12 PM IST