अमेरिका

वर्षाच्या शेवटी मोदीं करणार अमेरिका दौरा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या शेवटी अमेरिका दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींसोबत सहभोजनाची इच्छा दर्शविल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत.

Mar 29, 2017, 12:05 PM IST

अमेरिकेत भारतीय महिलेवर वर्णद्वेषी टिप्पणी

अमेरिकेत वर्णद्वेषातून भारतीयांवर होणारे हल्ले आणि हत्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Mar 26, 2017, 06:46 PM IST

सुषमा स्वराजांनी अमेरिकेकडे मागितली २७१ प्रवाशांची संपूर्ण माहिती

भारत सरकारने अमेरिकेकडे त्या २७१ अनधिकृत स्थलांतरीत लोकांच्या प्रकरणांची माहिती मागवली आहे ज्यांना ते दिल्लीला पुन्हा पाठवू इच्छिता. भारताच्या परराष्ट्र खात्याने अमेरिकेला हा संदेश पाठवला आहे.

Mar 25, 2017, 12:21 PM IST

लेडीज स्पेशल : अमेरिकेचं वऱ्हाड, सांगलीच्या घरात

अमेरिकेचं वऱ्हाड, सांगलीच्या घरात 

Mar 21, 2017, 04:25 PM IST

अमेरिकेत आणखी एका भारतीयावर हल्ला

अमेरिकेत भारतीयंवर हल्ल्यांचं सत्र सुरुच आहे. शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये 39 वर्षीय शीख तरुणावर हल्ला केल्याची घटना घडलीये. मास्क लावलेल्या हल्लेखोरानं त्याच्यावर गोळीबार करत तुमच्या देशात परत जा अशी धमकी दिली.

Mar 5, 2017, 12:25 PM IST

अमेरिकेत भारतीय उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेत आणखी एका भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आली आहे.  

Mar 4, 2017, 04:14 PM IST

अमेरिकेत भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेमध्ये एका भारतीय तंत्रज्ञाची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली.. मुळचा हैदराबादचा असलेल्या श्रीनिवास कुचीभोतला याला 'माझ्या देशातून निघून जा' असं ओरडत एका निवृत्त नौसैनिकानं गोळ्या घातल्या.

Feb 25, 2017, 08:47 AM IST

सातासमुद्रापार अमेरिकेत साजरी झाली शिवजयंती

अमेरिकेतील छत्रपती फांऊडेशनच्या माध्यमातून जगभरात पसरलेल्या भारतीयांनी मागील ३ वर्षांपासून जागतिक स्तरावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

Feb 19, 2017, 06:17 PM IST

...आणि गोंधळलेल्या अमेरिकेचा चेहरा जगासमोर आला!

एका प्रश्नानं अमेरिकेला गोंधळात टाकलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुसलमान देशांवर बंदी जाहीर केल्यानंतर रद्द झालेल्या व्हिजांच्या संख्येवर अमेरिकेत गोंधळाचं वातावरण दिसतंय. 

Feb 4, 2017, 11:30 PM IST

या 7 मुस्लिम देशातल्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री

इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Jan 28, 2017, 09:39 PM IST

अमेरिकेत स्थायिक होणं झालं महाग

अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. अमेरिकेत ईबी-5 म्हणजेच गुंतवणुकीसाठी वीजा घेऊन जाणे आता भारतीयांसाठी महाग झालं आहे. याआधी ईबी-5 वीजाच्या नियमानुसार कमीत कमी 6.8 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागत होते. पण आता याची मर्यादा 12.2 कोटी झाली आहे.

Jan 22, 2017, 04:44 PM IST

ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.

Jan 20, 2017, 11:35 PM IST