आलियाच्या साडीकडे सर्वांच्या नजरा, रामायणातील 'त्या' कथेची झलक
अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्याला (ram mandir pran pratishtha ceremony) उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टही पती रणबीर कपूरसोबत राम मंदिरात पोहोचली. मात्र, सर्वांच्या नजरा आलियाच्या साडी खिळल्या आहेत.
Jan 22, 2024, 02:15 PM ISTAyodhya Ram Mandir: अयोध्येतील राम भक्तांसाठी खुशखबर! Jio कडून हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा मिळणार
Ayodhya Ram Temple : रिलायन्स जिओने श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने अयोध्येतील राम भक्तांना एक जबरदस्त भेट दिली आहे. जिओने या निमिताने अनेक खास सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना कनेक्टिव्हिटीबाबत कोणतीही अडचण येणार नाही.
Jan 22, 2024, 01:54 PM ISTअंबानी किंवा टाटा नाही तर 'ही' व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा नुकतीच पार पडली. अयोध्येसह संपूर्ण देश राम रंगात रंगलेला दिसतो. राम मंदिराच्या निर्माणाकरता अनेकांनी दान केलंय. अशावेळी एक व्यक्ती मात्र अतिशय दानशूर ठरली आहे. ज्यांनी अगदी गडगंज श्रीमंत असलेल्या अंबानी आणि टाटांना देखील मागे टाकलं आहे.
Jan 22, 2024, 12:39 PM IST'राममय' झालं मुकेश अंबानी यांचं घर, पाहा Antilia चे सुंदर फोटो
Ayodhya मध्ये सोमवारी राम मंदिरातील रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.
Jan 22, 2024, 06:40 AM ISTRam Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?
Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत.
Jan 21, 2024, 11:24 AM ISTफडणवीसांच्या कारसेवेचा पुरावा! अयोध्येला जाणार्या गर्दीतील 'तो' फोटो केला शेअर
मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
Jan 21, 2024, 09:38 AM ISTAyodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!
Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये.
Jan 20, 2024, 08:20 PM IST'अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी...', पाहा कंगना राणावतने काय दिलाय सल्ला? म्हणते ' मला बुद्धी दिली...'
Kangna Ranaut: कंगना राणावतने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर (Ayodhya Ram Mandir) माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.
Jan 20, 2024, 06:23 PM ISTअयोध्येच्या राम मंदिरातील 10 रहस्य, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या जय्यत तयारीही पाहायला मिळत आहे. आता अयोध्येच्या राम मंदिराचे आणि त्यातील मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत.
Jan 20, 2024, 06:08 PM IST22 जानेवारीला घरी किती वाजता दिवे लावायचे? वेळ पाळली तर मोठा फायदा
22 जानेवारीला घरी किती वाजता दिवे लावायचे? वेळ पाळली तर मोठा फायदा
Jan 18, 2024, 10:06 PM IST'स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला'; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, 'मंदिरांचे राजकारण करून..'
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: हिंदूंची मंदिरे साफ नाहीत म्हणून मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना ती साफ करावी लागत आहेत, असा संदेश त्यामुळे जातोय व हा हिंदुत्वाचा अपमान आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jan 18, 2024, 07:42 AM ISTRam Mandir | शरद पवार २२ जानेवारीनंतर अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार, कारणही सांगितलं...
sharad pawar will go to ayodhya ram mandir darshant of ram lalla after 22 jan 2024
Jan 17, 2024, 10:00 AM ISTAyodhya Ram Mandir | रामलल्लाच्या मूर्तीचं अयोध्येत आगमन, लवकरच रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार
Ayodhya Ram Mandir prana pratistha parva starts from today
Jan 17, 2024, 09:55 AM IST22 जानेवारीच्या राम मंदिर सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करताना हाणामारी; एकाचा मृत्यू
Ayodhya Ram Mandir Donation Drive Fight: 'जय श्री राम'च्या घोषणा देत काही तरुण मंदिरातील कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करत असतानाच अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
Jan 17, 2024, 07:34 AM ISTबाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Jan 16, 2024, 04:53 PM IST