कोरोनामुळे दिल्लीतील परिस्थिती गंभीर; सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक
दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती.
Jun 9, 2020, 10:08 PM ISTआनंदाची बातमी: अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह
गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता.
Jun 9, 2020, 06:44 PM IST'दिल्ली सरकारच्या निर्णयात ढवळाढवळ करण्यासाठी भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणला'
भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणून त्यांना दिल्ली सरकारचा निर्णय बदलायला लावला.
Jun 8, 2020, 10:23 PM ISTदिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांनी केजरीवालांचा 'तो' निर्णय बदलला
अरविंद केजरीवाल यांनी नुकताच राज्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ दिल्लीकर नागरिकांवरच उपचार होतील. राज्याबाहेरील लोकांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाणार नाही, असा आदेश काढला होता.
Jun 8, 2020, 08:57 PM ISTनवी दिल्ली | अरविंद केजरीवाल करणार कोरोनाची टेस्ट
नवी दिल्ली | अरविंद केजरीवाल करणार कोरोनाची टेस्ट
Jun 8, 2020, 02:35 PM ISTमुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची प्रकृती बिघडली, कोरोना टेस्ट करणार
कोरोना टेस्ट केली जाणार
Jun 8, 2020, 12:59 PM ISTकेजरीवालांचा मोठा निर्णय; राज्यातील सर्व रुग्णालये फक्त दिल्लीकरांसाठी आरक्षित
दिल्लीतील रुग्णालयं केवळ दिल्लीकरांसाठीच आरक्षित राहतील.
Jun 7, 2020, 01:15 PM ISTदिल्ली सरकारची केंद्राकडे ५ हजार कोटींची आर्थिक मदतीची मागणी
दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे पाच हजार कोटी रूपये आर्थिक मदतची मागणी केली आहे.
May 31, 2020, 07:54 PM ISTआजपासून 'या' राज्यात दारुच्या MRPवर ७० टक्के 'स्पेशल कोरोना फी'
राज्यात दारुच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
May 5, 2020, 10:09 AM ISTकोरोनासोबत जगण्याची सवय करा; मुख्यमंत्र्यांचा इशारा
वेळीच पावलं उचलली नसली तर...
May 3, 2020, 07:46 AM ISTकोरोनाचे संकट : दिल्ली हादरली, कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने वेग पकडला आहे. दिल्लीत आणखी नवे रुग्ण आढळून आलेत.
Mar 31, 2020, 11:33 AM ISTदेशाची राजधानी उद्यापासून 'लॉकडाऊन'
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशाची राजधानी असलेली दिल्ली उद्यापासून लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
Mar 22, 2020, 07:13 PM ISTकोरोनाचे संकट : लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल
कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.
Mar 21, 2020, 05:37 PM ISTमहाराष्ट्रापेक्षा कोरोनावरील उपाययोजनांवर दिल्ली सरकार 'एक पाऊल पुढे'
दिल्लीत कोरोनाचे 6 रूग्ण आहेत. सर्व रूग्ण हे भारतीय आहेत. तरी देखील दिल्ली सरकारने याला मोठ्या गंभीरतेने घेतलं आहे.
Mar 12, 2020, 06:44 PM ISTDelhi Riots: मृत्यूमुखी पडलेल्या अधिकाऱ्याच्या घरच्यांसाठी केजरीवालांची घोषणा
दिल्ली हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा मृत्यूमुखी
Mar 2, 2020, 04:26 PM IST