अरुण जेटली

New Delhi PM Modi And Amit Shah At AIIMS Hospital To See Arun Jaitley PT2M41S

नवी दिल्ली : अरुण जेटलींच्या भेटीसाठी मोदी-शाह रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : अरुण जेटलींच्या भेटीसाठी मोदी-शाह रुग्णालयात दाखल

Aug 9, 2019, 09:50 PM IST

श्वसनाच्या त्रासानंतर अरुण जेटली एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल, प्रकृती स्थिर

अरुण जेटली रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाच्या आयसीयूमध्ये दाखल असल्याचं समजतंय

Aug 9, 2019, 07:58 PM IST

जेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत

मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.  

May 30, 2019, 11:22 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुण जेटलींच्या भेटीला

 आता पंतप्रधानांच्या भेटीनंतर जेटली मंत्रिमंडळात येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

May 29, 2019, 08:26 PM IST

जेटलींच्या जागी कोण होणार अर्थमंत्री ? 'या' नावाची चर्चा

 अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर नाही.

May 29, 2019, 02:54 PM IST

'मला मंत्रीपद देऊ नका', अरुण जेटलींचं मोदींना पत्र

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

May 29, 2019, 01:54 PM IST

एक्झिट पोल प्रमाणेच निवडणुकीचा निकाल लागेल, जेटलींचा दावा

 एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

May 20, 2019, 07:11 PM IST

विरोधकांचा हल्लाबोल होताच अरुण जेटलींकडून पंतप्रधानांचा बचाव

जातीच्या राजकारणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. 

Apr 28, 2019, 09:19 PM IST

जुना फोटो शेअर करत रॉबर्ट वाड्रा यांची अरुण जेटलींवर टीका

रॉबर्ट वाड्रा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे.

Apr 9, 2019, 09:35 AM IST

मी ब्राह्मण... चौकीदाराला आदेश देणार - सुब्रमण्यम स्वामी

भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाच्याच 'मैं भी चौकीदार' या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवलाय.

Mar 25, 2019, 02:11 PM IST

मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्रातले काहीच कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी

अर्थव्यवस्थेचा आकार मोजण्यासाठी क्रयशक्तीचा निकष ग्राह्य धरायला पाहिजे.

Mar 24, 2019, 11:03 AM IST

पाकविरोधात निर्णायक लढाई जिंकण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न करणार - जेटली

पुलवामा हल्ला करणाऱ्या दोषींनी स्वत: या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असतानाही पाकिस्तान दोषींविरोधात कोणतीही कारवाई करत नाही.

Feb 23, 2019, 09:12 AM IST

Good News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची चांगली वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर पोहोचला आहे.  . 

Feb 19, 2019, 10:53 PM IST

बजेट २०१९ : लाल सुटकेस आणि अर्थसंकल्पाचा १५९ वर्षांचा इतिहास

भारतात अनेक अर्थमंत्र्यांना संसदेत सादर करण्याची संधी मिळालीय. आत्तापर्यंत हा बहुमान कुणाकुणाला मिळाला त्यावर एक नजर टाकुयात... 

Jan 31, 2019, 09:43 AM IST

मोदी सरकारच्या शेवटच्या 'अर्थसंकल्पीय' अधिवेशनाला आजपासून सुरुवात

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीतील राष्ट्रपतींचं हे सहावं अभिभाषण असेल

Jan 31, 2019, 08:55 AM IST