बेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक
नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे.
Jul 6, 2014, 07:09 PM ISTजगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले
जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.
May 18, 2014, 07:15 PM ISTजगभरात ख्रिसमसचा उत्साह
जगभरात आता ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लंडनमध्येही ब्रिटिश प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमरून यांनी ट्राफलगर स्क्वेअरवर ख्रिसमस ट्री प्रज्वलित करून सिझनची खऱ्या अर्थानं सुरुवात केली.
Dec 24, 2011, 11:57 PM IST