अवतार

कोल्हापूरच्या अंबाबाई रुपातील अभिनेत्रीचा साज

अंबाबाईपुढेही प्रश्न, म्हणाली 'पण मी अवतरणार तरी कशी ?'

Sep 30, 2019, 11:41 AM IST

....म्हणून व्हायरल होत आहेत गोविंदाच्या मीम्सचे बहुविध 'अवतार'

हॉलिवूडपट नाकारणारा गोविंदा नेटकऱ्यांटच्या निशाण्यावर 

 

Jul 31, 2019, 12:32 PM IST

PHOTO : अमेरिकेतल्या कॉन्सर्टमध्ये दिसला 'मिसेस सीएम'चा 'रॉकस्टार' अवतार!

'अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन' यांनी या शोचं आयोजन केलं होतं

Jun 8, 2019, 08:50 AM IST

VIRAL VIDEO : या 'कृष्ण कन्हैय्या'ला ओळखलंत का?

अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्यात

Oct 31, 2018, 01:24 PM IST

'बिग बॉस'च्या ओम स्वामींनी धारण केला नवा अवतार

भगवे कपडे धारण केलेले, मोठे केस वाढवलेले 'बिग बॉस'मध्ये दिसलेले ओम स्वामी आठवतायत का? तेच ओम स्वामी आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत... पण, वेगळ्या रुपात... 

Apr 7, 2017, 08:43 AM IST

कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'!

टेक्नॉलॉजीच्या जगतात मिनिटा-मिनिटाला बदल होत असतात.... काही नव्या कल्पना आकाराला येत असतात... पण, आता मात्र असं काही घडतंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. 

Jun 21, 2016, 10:39 PM IST

टीव्ही अभिनेत्री आणि त्यांचे हॉट अवतार...

टीव्ही अभिनेत्री आणि त्यांचे हॉट अवतार... 

Jun 3, 2016, 07:10 PM IST

अभिनेत्री परिणीतीचा नवा अवतार

अभिनेती परिणीती चोप्रा आता अभिनयाबरोबरच गायिकाही होणार आहे. पहिल्यांदाच परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अक्षय रॉय दिग्दर्शित मेरी प्यारी बिंदू या सिनेमात परिणीती आणि आयुषमान दोघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

May 27, 2016, 03:40 PM IST

सोफिया हयातच्या या अवताराची तुम्ही कल्पनाही केली नसेल...

'सेक्स बॉम्ब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉडेल - अभिनेत्री सोफिया ह्यात हिला तु्म्ही अनेक अवतारांत पाहिलं असेल पण, तिचा सध्याच्या लूकची मात्र तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल... 

May 21, 2016, 09:54 AM IST

...इथं मुस्लिम मुलाच्या रुपात हनुमान अवतरलाय

इंडोनेशियामधेय हनुमानानं एका मुलाच्या रुपात अवतार घेतलाय, अशी चर्चा सुरू आहे. 

Apr 14, 2016, 03:28 PM IST

कोण आहेत कल्की?, का घेणार कल्की अवतार?

हिंदू धर्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार होण्यासाठी जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि धर्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेईल. कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, कल्की देव म्हणूनही कल्की यांची ओळख आहे.

Jan 21, 2016, 03:05 PM IST