आकाशवाणी

Mann Ki Baat: पंतप्रधानांच्या 'मन की बात'चं शतक, आमिर-रवीनासह हे दिग्गज सहभागी

येत्या रविवारी म्हणजे 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा एपिसोड प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Apr 26, 2023, 04:37 PM IST

पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून साधणार देशवासियांशी संवाद

देशातील ज्वलंत मुद्यांवर पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाष्य करतात. समाजात होणाऱ्या सकारात्मक कामांचं कौतुकही करतात.

Jul 29, 2018, 09:01 AM IST

पुणे आकाशवाणीच्या बातम्या बंद होणार नाही

पुणे आकाशवाणीच्या सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या बातम्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही मनुष्यबळ विकास मंत्री आणि पुण्याचे राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. 

Aug 12, 2016, 12:58 PM IST

आकाशवाणीत प्रथमच ब्रेल लिपीत बातम्यांचे वाचन

लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या ब्रेल लिपीत वाचण्यात आल्या. बातमीपत्राचा उत्तरार्ध ब्रेल लिपीत तयार करण्यात आला होता. 

Jan 4, 2016, 01:51 PM IST

दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये ३०६७ पदांची भरती - जेटली

 दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये रिक्त झालेल्या पदांचा मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी विविध श्रेणींतील ३०६७ पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आल्याचे सूचना आणि प्रसारण मंत्री अरूण जेटली यांनी सांगितले आहे. 

Mar 17, 2015, 08:57 PM IST

'आकाशवाणी'वर पंतप्रधानांची 'मन की बात'!

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच रेडिओद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते अनेक विषयांना हात घालण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर आज सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. 

Oct 3, 2014, 10:35 AM IST

आकाशवाणीत विविध पदांसाठी <B><FONT COLOR=RED>10 हजार</FONT></B> जागांची भरती

केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी गुरूवारी लोकसभेत एक प्रश्नावर लिखित उत्तर देताना सांगितले की, आकाशवाणीमध्ये विविध श्रेणीच्या पदांसाठी सुमारे १० हजार जागा रिकाम्या आहे.

Dec 17, 2013, 09:17 PM IST

रामनवमीपासून आकाशवाणीवर ‘गीतरामायण’

आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी एक खुशखबर. १९ एप्रिल रामनवमीपासून आकाशवाणींच्या श्रोत्यांना ‘गीतरामायणा’चा अस्वाद घेता येणार आहे. रामनवमीपासून ‘गीतरामायण’ पुन्हा प्रसारीत करण्याचा आकशवाणीने निर्णय घेतला आहे.

Apr 12, 2013, 08:27 AM IST