आजच्या लाइव्ह बातम्या

घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, प्रियकरासमोरच नराधमांनी...

Crime News In Marathi: घरातून पळून गेलेल्या जोडप्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला आहे. 

Jul 16, 2023, 05:47 PM IST

मंदिरात जायला निघालेल्या तरुणीचं अपहरण, 4 दिवस डांबून ठेवले, नंतर भांगेत कुंकु भरले अन्...

Raped On Women: मंदिरात निघालेल्या तरुणीचे अपहरण करुन तिला एका सुनसान परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. 

Jul 16, 2023, 01:59 PM IST

विवाहित प्रेयसीला भेटायला आला, पतीने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर घडलं भयंकर

Love Affair News: अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला गेला अन्...   

 

Jul 7, 2023, 05:59 PM IST

लग्नासाठी 8 लाख खर्च करून लिंग बदलले, ऐनवेळी प्रियकराने दिला दगा

एक अजब प्रकार समोर आला आहे. एका तृतीयपंथीयाने लग्न करण्यासाठी आठ लाख रुपये खर्चून लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. प्रियकरासोबत लग्न करण्याची स्वप्न बघत असतानाच मात्र घडलं असं काही की त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Jul 5, 2023, 01:55 PM IST

नवरा आणि दिराने मित्रांना घरी आणले, विवाहितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, नकार देताच...

Husband Friends Gangraped On Women: विवाहितेवर तिच्याच नवऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, अत्याचारानंतर तीन तलाक देत घराबाहेर काढले आहे. 

Jul 5, 2023, 01:06 PM IST

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवरदेवाने घेतला 'तो' निर्णय

Bride Became A Mother: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीला कळा सुरू झाल्या. नवऱ्याने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेली आनंदाची बातमी ऐकून धक्काच बसला

Jun 29, 2023, 11:32 AM IST

बायकोच्या बॉयफ्रेंडसाठी मेजवानीचा बेत आखला, चिकन खाताच तरुणाने जागीच जीव सोडला

Extra Marital Affair Crime News In Marathi: अनैतिक संबंधाच्या रागातून दोन भयंकर घटना घडल्या आहेत. एका तरुणाने मित्राच्या जेवणात विष मिसळून त्याचा जीव घेतला आहे. 

Jun 26, 2023, 11:49 AM IST

काय रे देवा! आईच झाली मुलीची सवत; जावयावर जीव जडला अन् लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी केलं असं काही की...

Women Flew Away With Son In Law: एक अजब प्रकार समोर आला आहे. जावयासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी मुलीची आई हट्टाला पेटली आहे. तर, यामुळं तिच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले आहेत. 

Jun 24, 2023, 05:53 PM IST

मम्मी मला माफ कर...; 14 वर्षांच्या मुलीची चिठ्ठी, लेकीला त्या अवस्थेत पाहून माय-बापाच्या पायाखालची जमिन हादरली

14 Years Old Girl Suicide: 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मुलीच्या आई-वडिलांना एकच धक्का बसला आहे. 

 

Jun 24, 2023, 01:40 PM IST

VIDEO: गुरुजी हे वागणं बरं नव्हं! तर्राट होऊन शिक्षक शाळेत, टेबलावर डोके ठेवून गाढ झोपला

Baramati Drunk Teacher Video: बारामती तालुक्यातील प्राथमिक शाळेत चक्क दारू पिऊन शिक्षक आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळं गावकरी संतप्त झाले आहेत. तर, चिमुरड्या विद्यार्थ्यांना मद्यधुंद गुरुजी पहावा लागतोय. 

Jun 24, 2023, 12:34 PM IST

मी देवऋषी आहे... भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार, तिच्याच कुटुंबीयांना होम- हवन करण्यास सांगितले

Bhondu Baba Raped On Women: भोंदू बाबाने महिलेच्या परिवाराची पाच लाखांची फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jun 23, 2023, 07:10 PM IST

VIDEO: सरांना क्लासबाहेर बोलवले, बोलण्यात गुंतवून ठेवत 2 विद्यार्थ्यांनी झाडल्या गोळ्या, कारण...

Two Students Shoot At Teacher Outside Coaching Center: कोचिंग सेंटरच्या बाहेरच शिक्षकावर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jun 22, 2023, 05:18 PM IST

तरुणीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला, काही दिवसांनी ती जिवंत परतली, पोलिसांमुळेच झाला मोठा गोंधळ

Girl Faked Murder Case: पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं तरुणाला 4 महिने तुरुंगात काढावे लागले आहे. या प्रकरणी कोर्टाने हस्तक्षेप करत त्याची सुटका केली आहे. 

 

Jun 22, 2023, 04:20 PM IST

धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न, महिलेने विरोध करताच आरोपींनी कुटुंबासोबत केलं भयानक कृत्य

Accused Attempt To Rape Women In Train: चालत्या ट्रेनमध्ये आरोपींना महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच आरोपींनी तिच्यासोबत भयंकर प्रकार केला आहे. 

Jun 22, 2023, 12:15 PM IST

अवैध धंद्याची पोलिसांना माहिती दिली, आरोपींनी बर्थ-डे पार्टीतच तरुणाला संपवले

Youth Attacked In Birthday Party: अहमदनगर शहरात एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत घुसून तरुणावर केले वार 

Jun 20, 2023, 04:42 PM IST