आदिवासी पाडा

विहीरीत उतरुन संजनाने चिमुरडीचा जीव वाचवला..आदिवासी पाड्यातील शौर्यगाथा

 संजनाला बालशौर्य पुरस्कार देण्याची मागणी देखील सामाजिक संस्थांकडून होतेयं.

Feb 24, 2020, 08:41 AM IST

IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून आदिवासी पाड्यात अनोखा प्रयोग

IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशच्या आदिवासींचे आयुष्य बदलले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रयोग आदिवासींसाठी वरदान ठरला आहे. IIT च्या विद्यार्थ्यांनी बैतुलच्या बंचा गावातल्या सर्व ७४ घरात सौर उर्जेचा उपयोग करणाऱ्या प्लेट लावल्या आहेत. जेवण बनवण्यासाठी देखील याचा वापर होत आहे. ज्याचे मॉ़डेल IIT बॉम्बेच्या मुलांनी बनवले आहे. 

Jun 5, 2019, 08:14 PM IST
Mumbai,Goregaon Celebration In Adivasi Pada PT2M5S

मुंबई, गोरेगाव | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी पाड्यावर पोहोचणार वीज

मुंबई, गोरेगाव | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी पाड्यावर पोहोचणार वीज
Mumbai,Goregaon Celebration In Adivasi Pada

Jun 4, 2019, 10:00 AM IST
Palghar,Mokhada Water Scarcity In Village PT2M32S

पालघर| मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील मोखाडा तहानलेला

पालघर| मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील मोखाडा तहानलेला

May 21, 2019, 08:40 PM IST

आदिवासी पाड्यात रंगला पैठणीचा खेळ

पाहा स्पेशल एपिसोड 

Nov 1, 2018, 12:16 PM IST

आदिवासी पाड्यावर जाऊन राज ठाकरेंचं जेवण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 09:09 PM IST

आदिवासी पाड्यावर शाळा कधी सुरू होणार?

आदिवासी पाड्यावर शाळा कधी सुरू होणार?

Dec 6, 2017, 09:12 PM IST

शहराच्या मगरमिठीत हरवलं आदिवासी पाड्याचं अस्तित्व

मुंबई सध्या झपाट्याने विकसित होतेय. झोपडपट्ट्यांच्या जागेवर उंची टॉवर येतायत. मात्र, याच मुंबईत अशी काही ठिकाण आहेत. जी अजूनही आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतायत. अशा परिस्थितीत त्यांच्या अंध:कारमय भविष्यात एक व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलीय.

Dec 22, 2016, 06:17 PM IST

नोटाबंदीचा राज्यात या ठिकाणी काहीही परिणाम नाही! सर्व व्यवहार सुरळीत

नोटाबंदी बाबतच्या निर्णयानंतर देशभरात अर्थकल्लोळ सुरू झालाय. पण असेही काही लोक आहेत ज्यांच्यावर या बदलाचा काहीच परिणाम झाला नाही.

Nov 17, 2016, 10:14 PM IST

आदिवासी पाड्यावर पोहोचली 'आपुलकी'

आदिवासी पाड्यावर पोहोचली 'आपुलकी'

Mar 21, 2016, 02:35 PM IST