विहीरीत उतरुन संजनाने चिमुरडीचा जीव वाचवला..आदिवासी पाड्यातील शौर्यगाथा
संजनाला बालशौर्य पुरस्कार देण्याची मागणी देखील सामाजिक संस्थांकडून होतेयं.
Feb 24, 2020, 08:41 AM ISTIIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून आदिवासी पाड्यात अनोखा प्रयोग
IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशच्या आदिवासींचे आयुष्य बदलले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रयोग आदिवासींसाठी वरदान ठरला आहे. IIT च्या विद्यार्थ्यांनी बैतुलच्या बंचा गावातल्या सर्व ७४ घरात सौर उर्जेचा उपयोग करणाऱ्या प्लेट लावल्या आहेत. जेवण बनवण्यासाठी देखील याचा वापर होत आहे. ज्याचे मॉ़डेल IIT बॉम्बेच्या मुलांनी बनवले आहे.
Jun 5, 2019, 08:14 PM ISTमुंबई, गोरेगाव | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी पाड्यावर पोहोचणार वीज
मुंबई, गोरेगाव | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी पाड्यावर पोहोचणार वीज
Mumbai,Goregaon Celebration In Adivasi Pada
पालघर| मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील मोखाडा तहानलेला
पालघर| मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील मोखाडा तहानलेला
May 21, 2019, 08:40 PM ISTआदिवासी पाड्यावर जाऊन राज ठाकरेंचं जेवण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 09:09 PM ISTआदिवासी पाड्यावर शाळा कधी सुरू होणार?
आदिवासी पाड्यावर शाळा कधी सुरू होणार?
Dec 6, 2017, 09:12 PM ISTशहराच्या मगरमिठीत हरवलं आदिवासी पाड्याचं अस्तित्व
मुंबई सध्या झपाट्याने विकसित होतेय. झोपडपट्ट्यांच्या जागेवर उंची टॉवर येतायत. मात्र, याच मुंबईत अशी काही ठिकाण आहेत. जी अजूनही आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतायत. अशा परिस्थितीत त्यांच्या अंध:कारमय भविष्यात एक व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलीय.
Dec 22, 2016, 06:17 PM ISTनोटाबंदीचा राज्यात या ठिकाणी काहीही परिणाम नाही! सर्व व्यवहार सुरळीत
नोटाबंदी बाबतच्या निर्णयानंतर देशभरात अर्थकल्लोळ सुरू झालाय. पण असेही काही लोक आहेत ज्यांच्यावर या बदलाचा काहीच परिणाम झाला नाही.
Nov 17, 2016, 10:14 PM ISTनांदेड : आदिवासी पाड्यात नोटाबंदीचा परिणाम नाही, वस्तू देऊनच चालतो व्यवहार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:02 PM ISTआदिवासी पाड्यातही म मराठीचा
Aug 9, 2016, 01:24 PM ISTसलमानची आदिवासी पाड्याला मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 11:13 AM IST