आधारकार्ड

रेल्वेचे तिकीट बुकिंगसाठी आता आधारकार्ड जरुरीचे

 रेल्वे तिकिटात पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेने आधारकार्ड नंबर जरुरी करण्याच्या विचारात आहे.  

Jul 6, 2016, 09:47 PM IST

आधार कार्डासंबंधी मोदी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय

  तुमच्या आधार कार्डाचा डेटा तुमच्या परवानगीशिवाय एक्सेस केला तर हा गुन्हा मानला जाईल आणि त्याला १० वर्षांपर्यंत जेल होऊ शकते, आधारकार्डासंबंधी मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.  

Dec 24, 2015, 05:39 PM IST

आधारकार्डासंबंधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) आणि स्वयंपाकाचा गॅसपर्यंत आधारकार्डाचा वापर सीमित केल्याचा आपल्या आदेशात बदल केला आहे. आधारकार्डाची योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत ऐच्छिक आणि अनिवार्य नाही आहे. 

Oct 15, 2015, 06:48 PM IST

टॅहॅ...टॅहॅ... करणाऱ्या अर्भकांना रुग्णालयातच मिळतंय 'आधारकार्ड'!

रुग्णालयात जन्म घेताच अर्भकांना आता आधारकार्ड दिलं जाणाराय. यूआयडी आणि मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून तो यशस्वीही होताना दिसतोय. त्यामुळं आता हा प्रोजेक्ट प्रथमत: सर्व सरकारी रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात राबवण्याचा विचार सुरू आहे.

Aug 15, 2015, 10:10 PM IST

कसा शोधाल ई-आधारकार्डचा PDF पासवर्ड

ई आधारकार्डाची PDF फाइल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा पासवर्ड शोधणे खूप कठीण गोष्ट आहे. पण आता हा पासवर्ड शोधणे खूपच सोपे आहे. 

Aug 3, 2015, 05:50 PM IST

विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड बंधनकारक

विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड बंधनकारक 

Apr 22, 2015, 01:50 PM IST

१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक

पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील जीआर (अध्यादेश) सरकारने काढला आहे. 

Apr 21, 2015, 08:02 PM IST

आता, इंटरनेटवरून करा मतदान!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लवकरच इंटरनेटवरून मतदान करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

Feb 27, 2015, 08:40 PM IST

हे आधारकार्ड नाही, लग्नपत्रिका आहे...

हे आधारकार्ड नाही, लग्नपत्रिका आहे... 

Dec 23, 2014, 10:37 AM IST

`आधार`ला कायदेशीर दर्जा देण्यावर भर

सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डबाबत केंद्र सरकारला दणका दिल्यानंतर आता `आधार`ला कायदेशीर दर्जा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

Sep 25, 2013, 02:23 PM IST

आता काय बोगस कार्डांचाच ‘आधार’ उरलाय?

आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.

Aug 4, 2013, 01:37 PM IST