आधारकार्ड

आधारकार्ड आणि सीम कार्डच्या लिंकिंगसाठी १ डिसेंबरपर्यंत थांबा

बॅंक अकाऊंट, पॅन कार्ड पाठोपाठ आता मोबाईलचे सीमदेखील आधारकार्डासोबत लिंक करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यासाठी प्रत्येक मोबाईल कंपनीच्या स्टोअर मध्ये लांबच लांब रांग आहे. 

Nov 4, 2017, 08:59 AM IST

आधारकार्ड नव्हतं म्हणून विद्यार्थ्याला मारहाण?

पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. आधार कार्ड आणले नाही म्हणून शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पायाचे ऑपेरेशन करायला लागल्याचा आरोप पालकांनी केलाय. तर शाळेने हे आरोप फेटाळलेत.. त्यामुळे नेमके झालंय काय असा प्रश्न उपस्थित झालाय.

Oct 30, 2017, 09:34 PM IST

१० वी, १२ वीचे अर्ज भरताना आधारकार्ड सक्तीचे नाही

आधारकार्ड क्रमांक नमूद करणे अनिवार्य केलेले असले तरीही आधारकार्ड नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांस अर्ज भरण्यास अनुमती नाकारता येणार नाही. 

Oct 26, 2017, 07:39 PM IST

पीएफ अकाऊंट आधारकार्डाशी ऑनलाईन लिंंक कसे कराल ?

ईपीएओ द्वारा आता पीएफधारकांना १२ क्रमांकाचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची ऑनलाईन सुविधा खुली करण्यात आली आहे.

Oct 23, 2017, 02:31 PM IST

नाशिक : आधारकार्ड नसेल तर मोक्ष नाही!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 09:37 PM IST

आधारकार्ड आणि पॅनकार्डची जोडणी सक्तीचीच !

राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही आधारकार्ड आणि पॅन कार्ड जोडणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे 'यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे. 

Aug 26, 2017, 08:55 AM IST

आधारकार्डमुळे सापडतात हरवलेली मुले

आधार कार्डमुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथे असलेल्या अनाथ गतिमंद बालगृहातील चेतन सेन याला आपल्या आई वडिलांची छत्रछाया पुन्हा मिळाली आहे. 

Aug 7, 2017, 09:41 PM IST

सरकारने लॉन्च केले mAadhaar अॅप, आता स्मार्टफोनमध्ये ठेवा आपले 'आधार'

 सरकारने डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी mAadhaar अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर्सला पेपर फॉर्मेटमध्ये आधारकार्ड कॅरी करण्याची गरज नाही. 

Jul 19, 2017, 07:13 PM IST

अंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड

सध्या सगलीकडेच सरकारी कामांसाठी तसेच इतर अनेक कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य झालेय. आधारकार्डला इतके महत्त्व असतानाही अंबरनाथमध्ये आधारकार्ड कचऱ्यामध्ये फेकल्याची घटना समोर आलीये.

Jul 15, 2017, 04:04 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचा आधार कार्डला स्थगिती देण्यास नकार, ३० सप्टेंबरपर्यंत विना 'आधार' मिळणार सर्व लाभ

३० जूनपासून सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतर्फे करण्यात आली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिलाय. मात्र, पुढच्या सुनावणीदरम्यान, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय.

Jun 27, 2017, 04:29 PM IST

आधारकार्ड नसेल तर रेशन नाही...

आधारकार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांना यापुढे रेशन दुकानाचा आधार मिळणार नाही, अन्न आणि पुरवठा विभागाने आधारकार्डला शिधापत्रिकाशी लिंक करण्याचा निर्णय घेतला असून 1 जुलैपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे,

Jun 25, 2017, 03:52 PM IST

आधार आणि पॅनवरील नावाचे स्पेलिंग चुकले तर टेन्शन नाही

 तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असेल तर तुम्हांला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा नावाचे स्पेलिंग पॅन आणि आधार कार्डाशी जुळत नसेल त्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. 

May 3, 2017, 09:11 PM IST

एक जुलैनंतर आधार कार्डशिवाय होणार नाहीत ही सरकारी कामे

तुमच्याकडे आधारकार्ड आहे ना? नसेल तर आजच काढून घ्या. कारण एक जुलैपासून अनेक सरकारी कामांसाठी तुम्हाला आधारकार्डची गरज पडणार आहे.

Mar 27, 2017, 07:17 PM IST