आनंदवारी : माऊली, तुकोबांची पालखी आज वाखरी मुक्कामी, 25 जुलै 2015
माऊली, तुकोबांची पालखी आज वाखरी मुक्कामी, 25 जुलै 2015
Jul 25, 2015, 08:30 PM ISTज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार
‘हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले...’ या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने मजल-दरमजल करीत कैवल्यसम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेळापूरचा निरोप घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झालाय.
Jul 24, 2015, 08:03 PM ISTआनंदवारी : ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार, 24 जुलै 2015
ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार, 24 जुलै 2015
Jul 24, 2015, 07:28 PM ISTखुडूसफाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:06 AM IST'ज्ञानोबा - तुकारामsss' उभ्या रिंगणात वारकरी रंगले...
फडफडणाऱ्या भगव्या पताका... टाळमृदंगाचा गजर.. टिपेला पोचलेला माउलीनामाचा जयघोष... रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खिळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा.. अन् विक्रमी गर्दीत माउलींच्या अश्वाने केलेली बेफाम घोडदौड... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूसफाटा इंथं पार पडलं. सकाळपासून भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माळशिरसच्या विसाव्यानंतर आता माऊलींच्या पालखीनं वेळापूरकडे प्रस्थान ठेवलं असून माऊलींचा मुक्काम वेळापुरात असणार आहे.
Jul 23, 2015, 03:58 PM ISTआता, चंद्रभागेत वर्षभर पवित्र स्नानाची मिळणार संधी
आता, चंद्रभागेत वर्षभर पवित्र स्नानाची मिळणार संधी
Jul 22, 2015, 08:48 PM ISTकचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर
कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर
Jul 22, 2015, 08:47 PM IST'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!
पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला.
Jul 17, 2015, 08:32 PM ISTकाटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण
ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.
Jul 17, 2015, 07:50 PM IST