आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रांकडे टीम इंडियाची जर्सी, पण 55 आकडा का?; म्हणाले...

Anand Mahindra Viral Tweet: आजपासून विश्वचषकाला सुरूवात होतेय. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजही या वर्ल्डकपसाठी उत्सुक आहेत. त्यातच आनंद महिंद्रा यांनीही एक ट्विट केले आहे. 

Oct 5, 2023, 06:48 PM IST

कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?

Anand Mahindra’s Daughters: आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली कोण आहेत त्या काय करतात याबद्दल जाणून घ्या सविस्तर

Sep 26, 2023, 06:12 PM IST

भारत-कॅनडा वादात आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय, कॅनडातील बिझनेस गुंडाळला!

कॅनडासोबतच्या तणावानंतर भारत सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हासरी जारी केलीये.. कॅनडात जाणं टाळा तसंच दक्ष रहा अशी सूचना केंद्राने केलीय

 

Sep 21, 2023, 06:26 PM IST

मुंबईच्या डबल डेकर बसमुळं आनंद महिंद्रांची पोलिसात धाव, तक्रार करत म्हणाले...

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांची ट्विट नेहमीच चर्चेत असतात. महिंद्रा यांनी आत्ताही एक ट्विट केले आहे. यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट रिप्लाय दिला आहे.

Sep 18, 2023, 11:16 AM IST

सेकंदात कारने बदललं रुपडं, Transformer Car पाहिलीत का? आनंद महिंद्राही झाले थक्क; पाहा Video

Anand Mahindra Viral Video: तुर्की संशोधन आणि विकास कंपनीने (Turkish Company Transformer Car Prototype) विकसित केलेला आणि प्रदर्शित केलेला वास्तविक जीवनातील 'ट्रान्सफॉर्मर' पहायला मिळतोय.

Aug 8, 2023, 07:16 PM IST

'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र

Good habit: 'जर लोकांनी या माणसाच्या उदाहरणाचे अनुसरण केले तर ते जगात सर्वात शक्तिशाली बदल करु शकतात. 'ऐकणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकणे' ही  आपल्यासाठी शिकण्याची सर्वात कठीण सवय आहे.

Aug 4, 2023, 10:57 AM IST

VIDEO: आनंद महिंद्रांना ट्रेकिंगसाठी जायचंय 'या' खतरनाक ठिकाणी; बापरे तुम्ही हिम्मत कराल?

Anand Mahindra Tweet Trekking: आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटरवरील ट्विट्ससाठी ओळखले जातात. सध्या त्यांनी असंच एक ट्विट केलं आहे ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एका ट्रेकिंग स्पॉटचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही ट्रेकिंगला जायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. 

Jul 23, 2023, 08:44 PM IST

Viral Video: पठ्ठ्यानं बनवला अनोखा टी-शर्ट; Anand Mahindra झाले शॉक; ट्विट करत म्हणाले...

Anand Mahindra Tweet Video : आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर (Anand Mahindra Tweet) एका मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणाने इन्फ्लेटेबल फुगवलेला टी-शर्ट एन्वेन्ट (Unique inflatable t shirt) केलाय. त्याचा डेमो दाखवतानाचा एक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

May 26, 2023, 09:53 PM IST

Viral Video: बटण दाबा Girlfriend मिळवा, मुलीनं सांगितलेली 'ही' ट्रिक ऐकून आनंद महिंद्रा यांनी दिली ऑफर

Anand Mahindra Viral Tweet Video: आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर (Anand Mahindra Viral Video) सक्रिय असतात. त्यामुळे ते ज्या कोणत्या पोस्ट शेअर करताना त्यांना तूफान लाईक्स येतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ एक बटण दाबल्यावर (Rj Video Shared by Anand Mahindra) कशाप्रकारे एखादी मुलगी पटवू शकता याचं उदाहरणं व्हिडीओतील मुलीनं दिले आहेत. 

Apr 19, 2023, 03:28 PM IST

Keshub Mahindra Death : सर्वात जवळच्या व्यक्तीच्या निधनानं कोलमडले आनंद महिंद्रा; पाहा काय होतं त्यांचं नातं....

Keshub Mahindra Death : देशाच्या उद्योग विश्वात मोलाचं योगदान देणाऱ्या या व्यक्तीच्या निधनानमुळं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण, त्यांच्या सिद्धांतांच्या आधारे नवी पिढी नवी यशशिखरं गाठेल अशीच आशा सर्वजण व्यक्त करत आहेत. 

 

Apr 13, 2023, 12:27 PM IST

Anand Mahindra : पठ्ठ्यानं 5 भाषेत गायलं 'केसरीया' गाणं, आनंद महिंद्राही भारावले; पाहा Video

Anand Mahindra Tweet Video: सोशल मीडियावर 'केसरिया' हे गाणं (kesariya song)  पुन्हा एकदा अनेक भाषांमध्ये गायलेला स्नेहदीप सिंग (Snehdeep Singh Kalsi) याच्यामुळे चर्चेत आहे. हा व्हिडिओ शेअर कर आनंद महिंद्रा यांनी स्तुती केलीये.

Apr 8, 2023, 09:51 PM IST

Delhi-Mumbai Expressway : पंतप्रधान मोदी आज करणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन, गडकरींनी शेअर केला VIDEO

Delhi-Mumbai Expressway Video : समृद्धी महामार्गानंतर आता दिल्ली मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. 

Feb 12, 2023, 08:00 AM IST

भंगारात गेलेल्या Scooter ची कमाल! देसी जुगाड पाहून उद्योगपती Anand Mahindra आवाक्

Scooter engine Modification: नुकताच एका जुन्या स्कूटरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात स्कूटरचा कंस्ट्रक्शन साइटवर जबरदस्त वापर केल्याचं दिसत आहे. देसी जुगाड पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Dec 6, 2022, 04:01 PM IST

अरे देवा हे काय केलंस! Scorpio-N चा लूक आनंद महिंद्र आश्चर्यचकीत, ट्वीट करत म्हणाले...

Mahindra Scorpio N Matt Black: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra) कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटरवर कायमच आपल्या भावना व्यक्त करत असतात. काही व्हिडीओ शेअर करत आश्चर्यदेखील व्यक्त करतात.

Nov 2, 2022, 07:07 PM IST

Incredible India : हिंदुस्तानचं शेवटचं दुकान... इथं चहा पिणं म्हणजे स्वर्गसुख!

25 वर्षांपूर्वी चंदर सिंह बारवाल नावाच्या व्यक्तीने हे दुकान उघडलं होतं. तेव्हापासून हे दुकान देशभर प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमध्ये फिरायला येणारे लोक सर्वात आधी या गावात येतात अन्..

Nov 1, 2022, 01:01 AM IST