एज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
गाढवं मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं... अशी आपल्याकडे एक म्हण आहे.. सध्या लहानग्यांच्या बाबतीत असचं काहीसं घडतंय. एकीकडे राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून पावलं उचलायला सुरुवात केलीय. पण, विद्यार्थ्यांवरचे एज्युकेशनल अत्याचार थांबायला तयार नाहीत आणि हे अत्याचार खुद्द पालकांकडूनच होतायत.
Feb 20, 2015, 11:29 PM ISTएज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
Feb 20, 2015, 10:15 PM ISTइंदोरच्या गौरव अग्रवालला 'गूगल'कडून १.७ करोडची ऑफर!
विविध कंपन्यांकडून मोठ्यात मोठे प्रस्ताव मिळवण्याच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मागे टाकत, इंदोरच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी.आय) २१ वर्षीय विद्यार्थ्यानं गूगलमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवलीय.
Dec 16, 2014, 01:52 PM ISTखेळामध्ये हरलात तरी इतरांची मनं जिंका - सचिन
'आयआयटी मुंबई क्रीड़ा संकुला'त आयआयटीच्या ५० व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तरुण खेळाडूंना सचिनने काही कानमंत्रही दिलेत.
Dec 13, 2014, 08:58 AM IST'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?
'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल?
Dec 10, 2014, 10:56 AM ISTआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी धुडकावली ७५ लाखांची नोकरी!
देशातच राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारलीय.
Dec 10, 2014, 09:00 AM ISTआयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
आयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
Dec 7, 2014, 09:18 PM ISTIIT कानपूरमध्ये प्लेसमेंट, ६० लाखाच्या पॅकेजची ऑफर
आयआयटी कानपूरमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी बीटेक, बीटेक ड्यूएल डिग्री आणि एमटेकच्या १५३ विद्यार्थ्यांना नोकरीचं ऑफर लेटर मिळालंय आणि जास्तीत जास्त वार्षिक सॅलरी पॅकेज ६० लाख रुपयांपर्यंत दिलंय. आयआयटी प्रशासनानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ४५ ते ६० लाख रूपयांचं वार्षिक वेतन पॅकेज देण्यात आलंय.
Dec 3, 2014, 08:00 AM ISTपवईत आयआयटीत बिबट्याची होणार गटारी?
आयआयटी पवई कॅम्पसमध्ये बिबट्या शिरल्याचे वृत्त समजताच अनेकांना धडकी बसली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले आहेत. दरम्यान, भुकेलेल्या बिबट्याला चक्क कोंबड्या आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिबट्याची खऱ्या अर्थाने गटारी होणार असल्याची चर्चा आहे.
Jul 23, 2014, 11:38 PM ISTपवईत आयआयटीत बिबट्या
Jul 23, 2014, 10:23 PM ISTहर्षिता केजरीवालनं वडिलांच्या पायावर टाकलं पाऊल...
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. 12 वीच्या परीक्षेत चांगले टक्के मिळवल्यानंतर हर्षिताने आयआयटी जेईई ही परीक्षा पास झाली आहे.
Jun 21, 2014, 02:33 PM ISTमुंबईत ‘आयआयटी टेकफेस्ट’ धूम...
मुंबईच्या आयआयटीमध्ये टेकफेस्ट या महोत्सवाची सध्या चांगलीच धूम सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या महोत्सवाटा आजचा अखेरचा दिवस आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गर्दी केली. यावरून रोबोचे अद्यापही विद्यार्थ्यांना किती आकर्षण याची प्रचिती आली.
Jan 5, 2014, 05:44 PM IST`आयआयटी` च्या माजी संचालकांची १९ लाखांची फसवणूक
आयआयटी कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय धांडे यांची इंटरनेट बँकिंगद्वारं १९ लाखांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय.
Sep 17, 2013, 08:46 AM ISTपी.साई संदीप JEE अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला
आंध्र प्रदेशातल्या पी.साई संदीप रेड्डीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT साठी घेण्यात आलेल्या JEE अडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला येण्याचा मान पटकावलाय.
Jun 22, 2013, 06:56 PM ISTआयआयटी, एनआयटी वाऱ्यावर... ४३% जागा रिकाम्या!
देशातील मान्यताप्राप्त आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आयआयटी’ आणि ‘एनआयटी’ या संस्थांमधील प्राध्यापकांच्या निम्म्यापेक्षा जास्त जागा या रिकाम्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 30, 2013, 12:18 PM IST