मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट, गूगलकडून कोट्यवधीच्या ऑफर्स
आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या फेरीची सुरूवात झालीय. पहिल्या फेजमध्ये १३८ विद्यार्थी प्री प्लेसमेंट संधी मिळवण्यात यशस्वी झालेयत. तर दुसऱ्या फेजच्या मुलाखती सुरू आहेत.
Dec 2, 2017, 08:34 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'JAM' फॉर्म्युला, लहानांपासून वयोवृद्धांना होणार फायदा
गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आयआयटी (IIT) कॅम्पसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
Oct 7, 2017, 09:12 PM ISTआयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन
आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन घेतली जाणार आहे.
Aug 21, 2017, 03:32 PM ISTआयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन
वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.
May 22, 2017, 09:41 PM ISTठाण्याच्या धनंजय तिवारीची आयआयटीसाठी निवड पण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:38 PM ISTलाखो रुपयांची नोकरी सोडून... तरुणीची वायुसेनेत भरारी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 12:19 AM ISTलाखो रुपयांची नोकरी सोडून... तरुणीची वायुसेनेत भरारी!
चांगल्या पगाराची नोकरी कुणाला नको असते... पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आव्हानात्मक कामं करायला आवडतात. नागपूरची निधी दुबे ही त्यापैकीच एक... आयटीमधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून निधी भारतीय वायूसेनेत ती दाखल झालीय.
Dec 29, 2016, 10:38 PM ISTप्रगतीचा मार्ग दाखवणारा आयआयटी टेक फेस्ट
प्रगतीचा मार्ग दाखवणारा आयआयटी टेक फेस्ट
Dec 17, 2016, 12:06 AM ISTहॅलो २४ तास : नीट, आयआयटी, सीईटी परीक्षा
Dec 7, 2016, 06:17 PM ISTआयआयटीच्या परीक्षेत पोहोचली सोनम गुप्ता
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच सोमन गुप्ता बेवफा है हे नोटेवरील वाक्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतंय.
Dec 2, 2016, 01:01 PM IST'आयआयटीयन्स'साठी इस्त्रोचं क्षितिज!
देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत' नोकरी मिळण्याची संधी आहे.
Dec 1, 2016, 09:03 PM ISTतरुणीची यशोगाथा : पेपर विकून पूर्ण केलं आयआयटीचं शिक्षण
तुमचा विश्वास जर बुलंद असेल तर मग प्रत्येक गोष्ट सहज होऊन जाते. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हीच गोष्ट खरी करुन दाखवली आहे कानपूरमधल्या एका अतिशय गरीब घरातील तरुणीने. आर्थिकदृष्ट्या मागसलेली असलेल्या शिवांगीने मोठं यश मिळवतं अनेकांची प्रेरणास्थान ठरली आहे.
Nov 7, 2016, 10:10 PM ISTमहाड पूल दुर्घटना नैसर्गिक कारणामुळेच
महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं आयआयटी मुंबईच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Sep 26, 2016, 09:21 PM ISTआयआयटी मुंबईतील 70% विद्यार्थी रोज अंघोऴ करत नाहीत
आयआयटी मुंबई या संस्थेतील 10% विद्यार्थी आठवड्यातून फक्त एकदाच अंघोळ करतात. एका सर्वेक्षणानुसार हा आकडा समोर आला आहे.
Sep 1, 2016, 04:18 PM ISTशाळेत न जाताच मिळवला अमेरिकेच्या एमआयटीमध्ये प्रवेश
ही बातमी आहे शाळेत न जाणाऱ्या एका हुशार मुलीची... मुंबईतल्या १७ वर्षांच्या मालविका राज जोशी हिला दहावी किंवा बारावीची परीक्षा न देताही थेट अमेरिकेच्या 'एमआयटी'मध्ये प्रवेश मिळालाय.
Aug 31, 2016, 10:44 PM IST