INS विक्रमादित्यवर पहिल्यांदाच उतरलं स्वदेशी नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राप्ट
अरेस्टिर लँडिंग म्हणजे काय? जाणून घ्या...
Jan 11, 2020, 04:19 PM ISTबजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च
बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय.
Feb 2, 2016, 05:48 PM ISTआयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक
भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.
Jan 26, 2016, 03:20 PM ISTअखेर 'आयएनएस विक्रांत'वर हातोडा पडलाच!
अखेर 'आयएनएस विक्रांत'वर हातोडा पडलाच!
Nov 21, 2014, 11:40 PM ISTअखेर 'आयएनएस विक्रांत'वर हातोडा पडलाच!
महाराष्ट्राची अस्मिता आणि देशांचा मानबिंदू म्हणून ज्याचा गौरवानं उल्लेख व्हायचा त्या 'आयएनएस विक्रांत'वर अखेर हातोड्याचे घाव पडलेत.
Nov 21, 2014, 10:50 PM IST`विक्रांत` भंगारात! ६० कोटींना लिलाव...
आयएनएस विक्रांतची लिलावामध्ये ६० कोटींना विक्री करण्यात आल्याची माहिती नौदलातल्या सूत्रांनी दिलीय. `पीटीआय`नं याबाबतचं वृत्त दिलंय.
Apr 9, 2014, 12:57 PM IST`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!
देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.
Dec 10, 2013, 01:10 PM IST‘आयएनएस विक्रांत’चा होणार `ऑनलाईन लिलाव`!
आयएनएस विक्रांत... एकेकाळी भारतीय समुद्रावर राज्य केलेली ही युद्धनौका... भारताचा अभिमान असलेल्या या नौकेचा शेवट मात्र दुर्दैवी होणार आहे.
Dec 4, 2013, 08:15 AM IST‘आयएनएस विक्रांत’ची चीनला भरली धडकी
भारतीय बनावटीनं बनलेलं विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘जापानचं हेलिकॉप्टर’ सैन्यात सहभागी केल्यानं चीनला धडकी भरलीय. चीनमधील मीडियात आलेल्या एका बातमीत असा आरोप करण्यात आलाय की, काही देश चीनचं सामर्थ्य संतुलित करण्यासाठी भारताचं समर्थन करत आहेत.
Aug 21, 2013, 11:43 AM IST