Income Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 02:31 PM ISTबजेट २०१८ : करदात्यांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत - सर्व्हे
पुढील काही दिवसात केंद्र सरकारचं २०१८-१९ वर्षासाठीचं बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.
Jan 23, 2018, 07:47 AM ISTमोदी सरकार बजेटमध्ये मध्यमवर्गाला दिलासा देणार!
मोदी सरकार येत्या बजेटमध्ये मध्यमवर्गाला मोठा दिलासा द्यायच्या तयारीत आहे.
Jan 9, 2018, 08:15 PM IST१००० कोटींच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंहाचेही नाव
यूपीए सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या कथीत १००० कोटी रूपयांच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग याचे नाव आले आहे. इनकम टॅक्स विभागाने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघडकीस आल्याचे वृत्त आहे. एविएशन फिक्सर दीपक तलवारने दिग्विजय सिंग आणि त्यांच्या परिवारासाठी विमानाची तिकीटे बुक केली होती.
Nov 7, 2017, 11:40 PM ISTनाशिक | कुंभनगरी नाशिकचे पुजारी आयकर विभागाच्या रडारवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:17 AM ISTपुणे | हैदराबाद | देशात सर्वाधिक आयकर जमा करण्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:17 AM ISTइनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची वाढीव मुदतही संपली? लेट कमर्स इकडे लक्ष द्या...
...जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर, त्वरीत करा अन्यथा आपल्या अडचणी सुरू झाल्या आहेत हे गृहित धरून चाला.
Aug 7, 2017, 04:32 PM ISTनवीन महिला धोरणात आयकरात दिलासा देण्याची शिफारस
नरेंद्र मोदी सरकारनं तीन वर्ष पूर्ण केलेत... अशावेळी केंद्रातील हे सरकार महिलांना मोठी खुशखबर देण्याची शक्यता आहे.
May 23, 2017, 12:46 PM ISTउमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली, पण आयकर खात्याची नजर
महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतल्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मात्र या खर्चावर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून आहेत. तर उमेदवारांच्या बँक खात्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे.
Feb 6, 2017, 08:47 PM ISTकरीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न
मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
Jan 2, 2017, 08:14 PM ISTतामिळनाडुच्या मुख्य सचिवांच्या घरावर आयकराच्या धाडी
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच कॅबिनेटचे मुख्य सचिव अशा प्रकारे आयकर विभागच्या रडारवर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dec 21, 2016, 11:13 AM ISTआयकर सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता
केंद्रातलं मोदी सरकार आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.
Dec 19, 2016, 07:12 PM ISTदोन कोटीच्या नव्या नोटा जप्त
राजस्थानची ाजधानी जयपूरमध्ये आयकर खात्याने सर्वात मोठी कारवाई करत कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याच्या संबंधीत संस्थेवर छापा टाकून एक कोटी अडतीस लाख रुपयांचे नव्या नोटा आणि दो किलो सोने जप्त केले आहे.
Dec 12, 2016, 05:48 PM ISTआयकर खात्याचे छापे ९० कोटींची रोकड जप्त
नोटा बंदी केल्यानंतर आयकर खात्याने चेन्नईत आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये सुमारे ९० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चेन्नईसह अण्णानगर आणि टी नगर येथे या धाडी टाकण्यात आल्या.
Dec 8, 2016, 07:15 PM ISTआयकर खात्याची जनधन खातेधारकांना नोटीस
छत्तीसगडमध्ये आयकर विभागाने जनधन योजनेच्या खातेदारांवर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. राज्यात एकूण १३२५ संशयीत खातेदारांना नोटीसा पाठवून खात्यात जमा करण्यात आलेल्या पैशाचा हिशेब मागितला आहे.
Dec 7, 2016, 07:13 PM IST