Budget 2020 : २.५ ते ५ लाखांपर्यत उत्पन्न, ५ टक्के कर द्यावा लागणार
२.५ ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुम्हाला ५ टक्के कर भरावा लागणार आहे.
Feb 1, 2020, 04:39 PM ISTBudget 2020 : नोकरदार वर्गाला मोठा दिलासा, एवढा पगार असेल तर टॅक्स नाही!
केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.
Feb 1, 2020, 02:43 PM ISTBudget 2020: आयकर भरणाऱ्या करदात्यांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता
आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे.
Feb 1, 2020, 08:50 AM ISTआयकर (lTR) परतावा भरण्यास मुदतवाढ
आयकर (lTR File ) परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Sep 27, 2019, 04:35 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत वाढवली
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
Jul 23, 2019, 08:49 PM ISTबिग बी ठरले बॉलिवूडमध्ये सर्वाधिक इनकम टॅक्स भरणारे कलाकार
बिग बींनी मुजफ्फरपुरमधील २०८४ शेतकऱ्यांना देखील मदत केली होती.
Apr 13, 2019, 02:49 PM ISTनोटाबंदीच्या वर्षात ८८ लाख नियमित करदात्यांची टॅक्स रिटर्नकडे पाठ
नोटाबंदीनंतरच्या आर्थिक चणचणीमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते.
Apr 4, 2019, 07:59 AM ISTआयकर भरण्यासाठी आधार-पॅन कार्ड जोडणी अनिवार्य - सर्वोच्च न्यायालय
हायकोर्टानं आधार-पॅन कार्ड जोडणी न करताच याचिकाकर्त्यांना प्राप्तिकर भरण्याची मुभा दिली होती
Feb 7, 2019, 09:46 AM ISTकरदात्यांना मिळणार २४ तासांच्या आत आयकर परतावा
इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. आता २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार आहे.
Feb 5, 2019, 06:39 PM ISTBudget 2019 : असं बदलणार तुमची कमाई आणि टॅक्सचं गणित
यापूर्वी पाच लाखांचं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १३ हजार रुपयांचा कर भरावा लागत असे जो आता शून्यावर आलाय
Feb 1, 2019, 03:45 PM IST४ वर्षात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत ८० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्रातली जनता सर्वोच्च स्थानी
Oct 23, 2018, 02:46 PM ISTधोनी बनला झारखंडचा सर्वात मोठा करदाता!
६०५ नागरिकांनी एक करोड किंवा त्याहून अधिक रुपये जमा केलेत
Jul 24, 2018, 12:51 PM ISTIT रिटर्न करताना अजिबात करू नका या चुका, नाहीतर....
कर चोरी आणि काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यावर सरकार आणि आयकर विभागाने असंख्य उपाय केले आहेत. या चोरीवर अनेक कारवाई केली आहे. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे CBDT ने करधारकांना चेतावनी दिली आहे की, कर कमी दाखवून जर त्यामध्ये सूट मिळवण्याच्या हेतूने कमी अधिक कर भरू नका. असं केल्यावर आयकर विभाग तुम्हाला दंड आकारेल. या प्रकरात गुन्हा पाहून दंड की कायदेशीर कारवाई करायची हे ठरवलं जाईल.
Apr 23, 2018, 02:09 PM ISTरिएम्बर्समेंट: कर वाचविण्यासाठी खोटी बिले देत असाल तर, सावधान!
रिएम्बर्समेंटचे पैसे पदरात पाडून घेण्याच्या नादात तुम्ही जर खोटी बिले जोडू पाहात असाल तर, हे प्रकरण तुमच्या चांगलेच अंगाशी येऊ शकते. कारण, इनकम टॅक्स विभाग या घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
Mar 21, 2018, 09:42 PM IST