अजाणतेपणेही करु नका 'या' चुका; नाहीतर येईल Income Tax विभागाची नोटीस
Income Tax Return File : आयकर भरण्याकडे लक्ष देणारा एक वर्ग असला तरीही याकडे दुर्लक्ष करणारा एक मोठा वर्गही आहे ही बाब नाकारता येणार नाही. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता?
Jul 10, 2024, 08:16 AM IST
कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड
ITR Filing 2023- 24 इनकम टॅक्स विभागाच्या कचाट्यात सापडलात तर वाईट शिक्षा... आताच पाहा तुमच्या पैशांवर परिणाम करणारी बातमी... आताच पाहा आणि सावध व्हा.
Jul 24, 2023, 10:56 AM IST
Tax: पुढच्या 20 दिवसांत करा हे सरकारी काम, अन्याथा भरावा लागेल 5000 रुपये दंड
ITR: इनकम टॅक्स रिटर्न संदर्भात हे काम आहे. ज्या लोकांचे उत्पन्न आयकर स्लॅबपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयटीआर भरणे आवश्यक असते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरुन हे काम करावे लागू शकते.
Jul 12, 2023, 03:19 PM ISTकसं तपासाल Income Tax Refund स्टेटस? पाहा सविस्तर माहिती
2023-24 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही income tax return (ITR) फाईल केला असून, त्याच्या रिफंडच्या प्रतीक्षेत आहात का?
Jul 11, 2023, 10:48 AM ISTIncome Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त
Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.
Jun 14, 2023, 02:32 PM ISTनोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, वर्षाला किती Leave Encashment करु शकता? जाणून घ्या
Leave Encashment: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देते. या सुट्ट्या न घेतल्यास कंपनी त्या बदल्यात पैसे देते. या प्रक्रियेला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) असं बोललं जातं. कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांबाबत माहिती देते. तसेच किती सुट्ट्या एनकॅश करु शकता, याबाबत सांगितलं जातं.
Dec 8, 2022, 06:54 PM ISTलाखो करदात्यांसाठी इनकम टॅक्स विभागाची दिवाळी भेट
कसं आणि कुठं पाहाल ही भेट आहे तरी काय
Oct 15, 2020, 02:38 PM IST
३१ जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नाही तरी घाबरू नका...
आर्थिक वर्ष २०१८ - १९ साठी बिलेटेड रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे...
Jun 20, 2019, 05:01 PM ISTटॅक्स रिटर्नसाठी उशीर झाला तर किती भरावा लागेल दंड, पाहा...
...त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे
Jul 26, 2018, 02:06 PM ISTIncome Tax Return भरणाऱ्यांना मोदी सरकराने दिली ही सुविधा
अजूनपर्यंत तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न भरायला त्रास होत असेल तर मोदी सरकारने तुमच्या नवी सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून ITR करता नवीन फॉर्म सादर केला आहे. सीबीडीटीने सादर केलेला हा फॉर्म गेल्यावर्षीच्या फॉर्म पेक्षा तुलनेने अधिक सोपा आहे. त्यामध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत.
Apr 6, 2018, 01:36 PM ISTइन्कम टॅक्स विभागाचा इशारा, ४ दिवसांत हे काम उरकून घ्या...
टॅक्स भरणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. आयकर विभागाने नुकताच इशारा जारी केलाय. रिटर्न फाईल कऱणाऱ्यांना जर जाणूनबुजून अथवा चुकीने कोणतीही माहिती लपवली असेल तर ३१ मार्चपर्यंत तुम्ही या माहितीत बदल करु शकता. रिव्हाईज रिटर्न फाईल करुन तुम्ही लपवलेली माहिती देऊ शकता. ३१ मार्चपर्यंत असे न करणाऱ्यांवर विभाग कारवाई करेल. ज्यांनी इन्कमची माहिती लपवली असेल अशा लोकांवर आयकर विभाग कारवाई करेल. तसेच यासाठी आयकर विभागाकडून दंडही बसू शकतो.
Mar 28, 2018, 12:45 PM IST