आयसिस

ISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार

तुर्कीमध्ये लढाऊ विमान पाडल्यानंतर ISISचा दहशतवादी या विमानाचे व्हिडिओ शुटींग करत होता. त्याचवेळी डागण्यात आलेल्या मिसाईलच्या स्फोटात तो ठार झाला.

Nov 28, 2015, 02:25 PM IST

पॅरिस हल्ल्यानंतर 'इसिस'नं घेतलाय 'अॅनोनिमस'शी पंगा!

 फ्रान्सवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 'इसिस' या दहशतवादी संघटनेनं अनपेक्षितरित्या स्वत:साठी आणखी एक शत्रू निर्माण केलाय

Nov 28, 2015, 10:46 AM IST

या मुस्लीम देशाने ISIS विरोधात दंड थोपटले....

कैदींना नदी किनारी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार करून त्यांना नदीत टाकून देणाऱ्या आयसिसला एका मुस्लिम देशाने जाहीररित्या आव्हान दिले आहे.

Nov 27, 2015, 06:09 PM IST

भारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए

'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे. 

Nov 25, 2015, 10:09 AM IST

ISIS विरोधात जग एकवटलं

ISIS  या दहशतवादी संघटनेविरोधात आता जग एकवटलंय.. जगातील सर्व शक्तिमान देशांनी इराक आणि सीरियातील आयसीस विरोधात लढण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघानं केलंय. 

Nov 22, 2015, 03:37 PM IST

भारतावर मोठे संकट, १५० युवक आयसिसच्या संपर्कात?

जगभरात आयसिसच्या वाढता प्रभाव पाहता भारतातही आयसिस आपले हातपाय पसरवत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. भारतातील तब्बल १५० युवक आयसिसच्या संपर्कात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व युवकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 

Nov 19, 2015, 03:20 PM IST

लहान मुलांच्या जीवाशी खेळ

लहान मुलांच्या जीवाशी खेळ

Nov 19, 2015, 11:08 AM IST

रशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध

रशियाचं प्रवासी विमान स्फोटानं उडवून देण्यासाठी वापरलेल्या बॉम्बचे फोटो 'आयसिस'नं प्रसिद्ध केलेत.. एका कोल्ड्रिंकच्या टीनमध्ये स्फोटक लपवल्याचा दावा 'आयसिस'कडून करण्यात आलाय.

Nov 19, 2015, 09:17 AM IST

आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक पराराष्ट्र नीतीला नवी कलाटणी मिळतेय... दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसतायत. 

Nov 18, 2015, 09:00 AM IST