आर्थिक फसवणूक

लॉकडाऊन । टिकटॉक, फेसबुक-ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात तक्रारी, २१३ जणांना अटक

लॉकडाऊन काळात टिकटॉक, फेसबुक, ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात २१३ जणांना अटक करण्यात आली आहे.  

May 22, 2020, 01:06 PM IST

लॉकडाऊन । ऑनलाईन व्यवहार करताना फेक वेबसाईटपासून सावधान!

आंतरराष्ट्रीय कंपनीचा तुम्हाला एखादा मेसेज आला किंवा लिंक आली तर तात्काळ सावध व्हा. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे. 

May 22, 2020, 07:11 AM IST

लग्न जमविण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक, भोंदूसह दोघांना अटक

जादूटोणा करत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबासह  आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली.  

Jan 2, 2020, 09:06 PM IST

लग्नाचे आमिष दाखवून घातला ६६ लाख रुपयांचा गंडा

एका घटस्फोटीत महिलेला एका वेबसाईटद्वारे लग्नाचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

Jan 11, 2016, 08:11 PM IST

आर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!

नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

Oct 29, 2013, 05:53 PM IST