शहीद जवानाच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत
बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मदत पोहोचवण्यासाठी तो स्वत: जैसलमेरमधल्या पोकरणमधील लोंगासर गावात शहीद नरपतसिंह यांच्या परिवाराला येऊन भेटला. त्याने या कुटुंबियाला ९ लाखांची मदत केली. सीमा सुरक्षा दलातील जैसलमेरचे नॉर्थ सेक्टरचे उपमहानिरीक्षक अमित लोढा यांनी २ दिवसांपूर्वी अक्षत्य कुमारला नरपतसिंह यांच्या परिवाराची माहिती दिली होती.
Nov 26, 2016, 09:58 AM ISTयवतमाळ : आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 09:02 PM ISTतलवारबाजीत निपूण असलेल्या अपंग संदीप गुरवची भारतीय संघात निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 04:38 PM ISTलातूरमधील शेतकऱ्यांना एमपी गायकवाड यांची लाखमोलाची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2015, 03:55 PM ISTऐश्वर्याला हवीय आर्थिक मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 12:48 PM IST‘त्यांना’ मदत मिळालीच नाही, मृत्यूला उलटले सात महिने
(कृष्णात पाटील, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेकडून मदतीचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शहीद नितिन इवलेकर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. याला कारण ठरलं ते सात महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना झालेला उमेश पर्वतेचा मृत्यू. अग्निशमन दलातील या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अद्याप पालिकेकडून कसलीही मदत मिळालेली नाही.
Jul 20, 2014, 10:44 PM IST'अग्निशमन दलाचे खोटे आश्वासन'
Jul 20, 2014, 07:28 PM ISTतरुणाची हत्या : नाना पाटेकरची टीका, कुटुंबीयांना मदत
अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा येथे घडलेल्या दलित तरुणाच्या हत्येबाबत अभिनेता नाना पाटेकर याने संताप व्यक्त केला आहे. जाती धर्मावरून अशा हत्या घडणं हे लांच्छनास्पद असल्याची टीका नाना पाटेकर यांनी केलीय. तर पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.
May 3, 2014, 02:38 PM ISTएक्सक्लुझिव्ह : पाटणा बॉम्बस्फोटात `आयएसआय`चा हात!
बिहारची राजधानी पटना इथं नुकत्याच झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटासाठी आर्थिक मदत आयएसआय पाठवल्याचा खुलासा झालाय.
Oct 31, 2013, 04:56 PM ISTनिवडणुकीची बारी अन् गणेश मंडळांची चैन भारी!
यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्त्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका...
Sep 10, 2013, 11:43 PM ISTगणेशोत्सवातून राजकीय हेतू साध्य!
यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका... राजकीय पक्षांना आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी गणेशोत्सवासारखी दुसरी चांगली संधी मिळणार नाही. त्यामुळंच सर्वच राजकीय पक्षांचं इच्छुक उमेदवार सध्या सार्वजनिक गणेश मंडळांना भरघोस आर्थिक मदत देतांना दिसतायत.
Sep 9, 2013, 07:01 PM ISTधनाढ्य `कुबेर` धोनीने `माते`ला नाही दिला एकही रूपया
भारतीय क्रिकेटचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या पैशांच्याबाबतीत `कुबेर`च म्हणावा लागेल.
Jan 22, 2013, 04:11 PM IST