इंडियन आर्मी

दहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी

नवी दिल्ली :  भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड  कव्हरेज केल्याचा राग येऊन,  कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली. 

Sep 30, 2016, 05:52 PM IST

भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता

 भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे. 

Sep 30, 2016, 05:12 PM IST

मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न

 उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा  जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे. 

Sep 30, 2016, 03:37 PM IST

सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सोनिया म्हणाल्या...

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत आपण मोदी सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. 

Sep 29, 2016, 04:25 PM IST

गोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज

 भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले. 

Sep 29, 2016, 03:43 PM IST

मोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...

 उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती. 

Sep 29, 2016, 02:57 PM IST

सर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...

 भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले. 

Sep 29, 2016, 02:28 PM IST

हाय अलर्ट | ६ दहशतवादी भारतात घुसले

दिल्ली, आसाम आणि पंजाबमध्ये 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माजी सैनिकासह एकूण ६ दहशतवादी सीमारेषा ओलांडून भारतात घुसले आहेत. पठाणकोट सीमेकडून भारतात दाखल झाल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांचा आहे.

Mar 23, 2016, 10:14 PM IST

नोकरीची सुवर्ण संधी! बॅंक, आर्मीमध्ये भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिय आर्मी  हवालदार पदाच्या ४३७ जागा भरावयाच्या आहेत. आजच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jan 8, 2015, 09:56 PM IST