इंडिया

स्टीव्ह जॉब्जला भारताकडून प्रेरणा, केली 'अॅप्पल'ची स्थापना

अनेकांच्या उत्सुकतेचे कारण ठरलेला अॅप्पलचा आयफोन X नुकताच लॉंच झाला. या फोनची चर्चा सर्वत्र होणे सहाजिकच. पण, त्यामुळे अॅपल कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जही चर्चेत आला आहे. महत्त्वाचे असे की, भारतात त्याची विशेष चर्चा आहे.

Sep 13, 2017, 06:01 PM IST

भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट

 भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे.  दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.

Aug 18, 2017, 08:56 PM IST

या मुलीच्या डान्सचा व्हिडीओ यूट्यूबवर होतोय व्हायरल

हा डान्स इंटरनेटवर सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटीझन्सने २४ लाखपेक्षा जास्त वेळा पाहिला

Jun 25, 2017, 12:59 PM IST

पुण्यातल्या पराभवानंतर टीम इंडिया ताम्हाणीघाटावर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 333 रननं दारूण पराभव झाला.

Feb 28, 2017, 04:28 PM IST

विराट कोहली सांगतोय, तो ओपनिंगला का आला?

 कोहली या सामन्यात २९ धावा करून बाद झाला होता. विराट कोहलीचा हा निर्णय भारतासाठी महत्वाचा ठरला नाही. इंग्लंडने सात विकेट्स आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला.

Jan 27, 2017, 12:05 PM IST

टीम इंडियाने विजयाचे सोने लुटले, 3-0 ने कसोटी मालिका जिंकली

टीम इंडियाने न्यूझीलंडचा 321 धावांनी पराभव आज दसऱ्याचे सीमोल्लघंन करत विजयाचे सोने लुटले. तिसऱ्या कसोटी सामना 321 जिंकला आणि न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. 

Oct 11, 2016, 05:15 PM IST

जाँटी ऱ्होडसने सपत्नीक केली पूजा

जसा देश तसा वेश अशी म्हण आहे. ही म्हण सध्या जाँटी ऱ्होडसला तंतोतत लागू पडतेय. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जाँटी भारतीय संस्कृतीशी चांगलाच जोडला गेलाय. 

May 3, 2016, 02:14 PM IST

पाकिस्तानसाठी चीनी लष्कर तैनात करणार

पाकिस्तानमध्‍ये चीनचे लष्‍कर लवकरच तैनात होणार आहे. सुरक्षा एजन्सींनी याची माहिती सरकारला दिली आहे. 

Mar 13, 2016, 09:01 PM IST

'इंडिया'चं नव्हे भारताचं बजेट - नरेंद्र मोदी

'इंडिया'चं नव्हे भारताचं बजेट - नरेंद्र मोदी

Feb 29, 2016, 04:46 PM IST

ग्रीनपीस इंडियाची मान्यता रद्द

ग्रीनपीस इंडियाची मान्यता तामिळनाडू रजिस्ट्रार ऑफ सोसायटीने रद्द केली आहे. याबाबत रजिस्ट्रार कार्यालयाने तसा  आदेश ४ नोव्हेंबर रोजी काढला होता. तो आज शुक्रवारी ग्रीनपीसला मिळाला.

Nov 6, 2015, 10:57 PM IST

इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ

(जयवंत पाटील, झी २४ तास ) राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळण्यास सुरूवात झाली आहे, पुढे ग्रामीण भागाला पाणी-पाणी करत दिवस काढावे लागणार आहेत. पण गंभीर बाब म्हणजे इंडियातील लोकांनी भारतातील लोकांवर दुष्काळाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे. 

Sep 6, 2015, 07:22 PM IST

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी

जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या फक्त महेंद्रसिंह धोनीचे नाव आहे. फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंची नावे जाहीर केली, या यादीत महेंद्र सिंह धोनीच्या नावाचा समावेश आहे.

Jun 11, 2015, 01:20 PM IST

'आरबीआय' म्हणजे 'चिअरलीडर' नाही : राजन

 रिझर्व्ह बँकेने  आज  जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह रेपो दर आता 7.25 टक्के करण्यात आला आहे.

Jun 2, 2015, 09:00 PM IST

टीम इंडिया फायनलला गेली असती, तर 'मौका'ची अशी जाहिरात होती

टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला जर टीम इंडियाने हरवलं असतं, तर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली असती असं म्हटलं जात आहे, पण स्टार स्पोर्टसने ही जाहिरात खरोखर बनवली होती किंवा नाही याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तसेच हा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. या व्हिडीओत रणवीर कपूर देखिल दिसून आला आहे.

Apr 6, 2015, 07:48 PM IST