मारकडवाडी होणार ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू?
Markadwadi EVM: नवनियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेलं विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस मारकडवाडीच्या मुद्यावर गाजला.
Dec 7, 2024, 09:01 PM ISTनेहमीच संविधानाच्या चौकटीत बोलणाऱ्या शरद पवारांची पहिल्यांदाच उठावाची भाषा; परभावानंतर मोठी रणनिती
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत मविआचा दारूण पराभवानंतर मविआच्या नेत्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित केली. सुरूवातीला ईव्हीएमबाबत अधिकृत माहिती आल्याशिवाय बोलणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता पवारांनी ईव्हीएम विरोधात सूर आळवत थेट जनतेनं उठव करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले आहे.
Nov 30, 2024, 07:55 PM ISTमहाराष्ट्रातल्या 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज; ईव्हीएमवर उमेदवारांचा संशय
विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आलाय. महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बहूमताचा आकडा गाठलाय. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केलीये. राज्यातील काही मतदारसंघात ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी भाजप नेत्यांनी केलीये.
Nov 29, 2024, 09:12 PM ISTEVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...
EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं.
Oct 16, 2024, 07:17 AM IST
रिक्षाऐवजी ईव्हीएमवर आले हॅलिकॉप्टर चिन्ह
नाशिक देवळाली मतदारसंघात उमेदवाराचे चिन्ह बदलण्याचा धक्कादायक प्रकार उघड
Oct 23, 2019, 05:23 PM ISTईव्हीएम मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये जॅमर बसवा - काँग्रेस
मतदानानंतर काँग्रेसने ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली आहे.
Oct 22, 2019, 10:33 PM ISTठाण्यात बसपा नेत्याकडून मतदान केंद्रावर शाई फेकून निषेध
बसपा नेते सुनील खांबे यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला.
Oct 21, 2019, 07:37 PM ISTबॅलेट पेपर इतिहासजमा, आता ईव्हीएमवरच निवडणूक - सुनील अरोरा
आगामी विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर होणार नाहीत.
Sep 19, 2019, 08:47 AM ISTसोलापूर | ईव्हीएमवरुन मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका तर अमित शहांचं खुलं आव्हान
सोलापूर | ईव्हीएमवरुन मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका तर अमित शहांचं खुलं आव्हान
Sep 2, 2019, 05:05 PM ISTईव्हीएमच्या विरोधात २१ ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा भव्य मोर्चा
भाजपची दिग्विजयी घोडदौड रोखण्यासाठी विरोधक एकत्र
Aug 2, 2019, 06:26 PM ISTममता बॅनर्जींचा ईव्हीएमवरून उठला विश्वास, बॅलेट पेपरची मागणी
ईव्हीएमच्या तपासासाठी एक समिती बसवली जावी अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
Jun 3, 2019, 07:14 PM ISTहातकणंगले ईव्हीएम मधून 459 मते जास्त, राजू शेट्टींची तक्रार
ईव्हीएम मधून मोजल्या गेलेल्या मतांची संख्या 12 लाख 46 हजार 256 इतकी आहे.
May 30, 2019, 06:27 PM ISTElection results 2019 : 'ईव्हीएममध्ये नव्हे, तर हिंदूंच्या विचारसरणीत फरक झाला'
हिंदूंच्या विचारसरणीविषयी असदुद्दीन ओवेसींचं लक्षवेधी विधान
May 23, 2019, 07:31 PM IST
ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, मात्र अशी यंत्रणा बसवलीय का? - पृथ्वीराज चव्हाण
ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, कारण...
May 22, 2019, 06:03 PM ISTफोन हॅक होतो, तर ईव्हीएम का नाही ?- भुजबळ
फोन हॅक होतो, तर ईव्हीएम का नाही ?- भुजबळ
May 22, 2019, 04:00 PM IST