'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध
Camel Milk Benefits: 'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध. -गाय, म्हशी, बेकरी यांचं दूध याचे फायदे तुम्ही ऐकलं आहेत. पण उंटाच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही आजपासूनच प्यायला सुरुवात कराल.
Jul 16, 2024, 12:37 PM ISTदररोज प्या 1 कप उंटांचे दूध, होईल हा फायदा
आपल्या गाईच्या दुधाचे फायदे ऐकले असतीलच पण उंटाच्या दुधाचे फायदे आपण फारच कमी जाणतो. पण उंटाच्या दुधाचे फायदे भरपूर आहेत. त्याचा शरिरावर जास्त चांगला परिणाम होत असतो. तसेच उंटाच्या दुधामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जर कुणाला बुद्धीची समस्या असेल तर उंटाच्या दुधाचा फायदा होतो.
Mar 29, 2018, 12:34 PM IST