उंदीर

'राजधानी'मध्ये उंदरांचा धुमाकूळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 10:06 PM IST

व्हिडिओ: उंदराला घाबरून पळाला पोलीस

पोलीस तसे नेहमीच रूबाबात असतात. जसे की आपण कोणाला घाबरतच नाही. पण, पोलिसही कधी कधी घाबरतात. आणि तेही उंदराला.

Jan 8, 2018, 07:34 PM IST

५ घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर

अनेकदा आपण उंदरांना घालवण्यासाठी अनेकदा चिंतेत असतो. 

Dec 8, 2017, 08:57 PM IST

आता उंदीर खरेदी घोटाळा, एक उंदीर १३८ रुपयांना

तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेला तर राईस प्लेटचा खर्च किती येतो 50 रुपये फार फार तर 60 रुपये. पण पिंपरीमध्ये मात्र माणसाच्या जेवणापेक्षा उंदराची किंमत जास्त आहे...! इथं सापाला खायला लागणारा एक उंदीर तब्बल 138 रुपयांना खरेदी केला जातो! काय आहे हा प्रकार पाहुयात एक रिपोर्ट

Nov 2, 2017, 11:13 PM IST

दिल्ली आयआयटीच्या भोजनात आढळला मृत उंदीर

रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाण्यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर आता दिल्ली आयआयटीच्या कॅन्टीनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sep 28, 2017, 04:24 PM IST

पालिकेची 'रॅट किल' मोहीम जोरात

पालिकेची 'रॅट किल' मोहीम जोरात

May 31, 2017, 02:24 PM IST

उंदरांनी प्यायली तब्बल ९ लाख लीटर दारु

बिहारमध्ये दारुबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख लीटर दारु जप्त करण्याच आली. जप्त केलेली दारु ज्या ठिकाणी ठेवण्यात आली होती ती उंदरांनी संपवली.

May 5, 2017, 12:05 PM IST

'उंदीर बाहेर काढण्यासाठीच डोंगर पोखरला'

नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

Dec 30, 2016, 05:13 PM IST

निवेदिता जोशी-सराफ यांची पर्स उंदराने कुरतडली

 आज रेल्वेचा परेड दिन आहे. मात्र याच दिवशीही रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसलाय. अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना आलेला अनुभव काहीसा असाच आहे. 

Sep 26, 2016, 02:05 PM IST

उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती

उंदराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या ब्रिटीशकालीन चारबाग रेल्वे प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे.

Aug 21, 2016, 05:05 PM IST

VIRAL व्हिडिओ : आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदीर सापाला भिडला!

आपल्या बाळाचा जीव धोक्यात आहे हे पाहून एखादी आई काय करेल? शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ही सज्ज होताना 'आई' पाहायला मिळेल. फक्त माणसांच्याच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हे खरं आहे. 

Jul 5, 2016, 03:36 PM IST

जगातील सर्वात मोठा ४ फुटाचा उंदीर

आज पर्यंत तुम्ही किती मोठा उंदीर पाहिलाय ? तर मग आम्ही तुम्हाला एवढा मोठा उंदीर दाखवणार आहोत जो याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल.

Mar 13, 2016, 03:23 PM IST