उड्डाण

अमोल यादव यांच्या 'स्वदेशी' विमानाला खुद्द पंतप्रधान मोदींनी सोपवले पंख!

गेल्या अनेक वर्षांपासून अमोल यादव उड्डाणाच्या परवान्यासाठी डीजीसीएचे उंबरठे झिजवत होते

Oct 20, 2019, 07:52 PM IST

मोदींच्या पुण्यातल्या सभेचा अमोल कोल्हेंना फटका

अमोल कोल्हे यांच्या आज राज्यातील विविध मतदारसंघात आठ सभा आयोजित करण्यात आल्या होत्या पण... 

Oct 17, 2019, 10:28 PM IST

धक्कादायक! विमानाच्या हायड्रॉलिक फ्लॅपमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

'या' विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या विमानात अपघात घडला. 

 

Jul 10, 2019, 10:39 AM IST

पाच तासांच्या अडथळ्यानंतर एअर इंडियाचं 'सीटा' सर्व्हर पुन्हा सुरू

२७ एप्रिलच्या मध्यरात्री जवळपास ३.३० वाजल्याच्या सुमारास एअर इंडियाचे 'सीटा सर्व्हर' तांत्रिक कारणामुळे ठप्प झाले होते.

 

Apr 27, 2019, 01:59 PM IST

जेटचे अमृतसरहून दिल्लीत शेवटचे उड्डाण, 22 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

आठ हजार कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेल्या एअरवेजचे बंद होणे हे एविएशन सेक्टरसाठी मोठा झटका

Apr 18, 2019, 11:38 AM IST

भारताच्या दूरसंचार उपग्रह GSAT-31चं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशिरा झालं उड्डाण 

Feb 6, 2019, 07:38 AM IST

विमान प्रवास करा फक्त ९९९ रुपयांत!

राष्ट्रीय विमानप्रवास करण्यासाठी ९९९ रुपये भाडे आकरण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्याची सुरुवात २ हजार ९९९ रुपयांपासून करण्यात आली आहे.

Jan 8, 2019, 07:03 PM IST

'पार्कर सोलर प्रोब' यानाच्या उड्डाणाचा आजचा 'नवा मुहूर्त'

सूर्याच्या दिशेनं झेपावणार यान

Aug 12, 2018, 11:21 AM IST

विमान कोसळण्यापूर्वी शेवटच्या उड्डाणाचा व्हिडिओ

विमानाचा शेवटचा व्हिडिओ आला समोर

Jun 28, 2018, 10:20 PM IST

....म्हणून या तरुणाने विमानतळावरच परिधान केले १० शर्ट आणि ८ पॅन्ट

जर तुम्ही विमानाना प्रवास करता तर तुमच्यासोबत असलेलं सामान घेऊन जाण्यासाठी काही नियम ठरवले आहेत. जर तुम्हाला निर्धारित वजनापेक्षा अधिक सामान घेऊन जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागतं.

Jan 18, 2018, 05:56 PM IST

जोधपूर | संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांचं सुखोई-३० मधून उड्डाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:09 PM IST

निर्मला सितारमण आज घेणार 'सुखोई ३०' उड्डाण

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान 'सुखोई ३०' मधून उड्डाण करणार आहेत.

Jan 17, 2018, 09:31 AM IST

जीएसएलव्ही मार्क 3 चं यशस्वी उड्डाण

जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं श्रीहरीकोटातून यशस्वी उड्डाण झालं. 

Jun 5, 2017, 07:00 PM IST