उत्तराखंड

13 जिल्ह्यांमधल्या जंगलात अग्नीतांडव

उत्तराखंडमधील जंगलात भीषण आग लागलीये. या आगीमुळे डेहहाडून पासून नवी दिल्ली पर्यंत सर्व प्रशासकीय व्यवस्था हादरुन गेली आहे. 

Apr 30, 2016, 10:44 PM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम

राष्ट्रपती राजवटीबाबत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती 3 मे पर्यंत कायम ठेवली आली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागूच राहणार आहे. 29 एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठरावदेखील आता होणार नाही. 

Apr 27, 2016, 07:52 PM IST

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट सुरुचं, हायकोर्टाच्या निर्णयाला दिली स्थगिती

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट सुरुचं, हायकोर्टाच्या निर्णयाला दिली स्थगिती

Apr 23, 2016, 11:48 AM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटच, सर्वोच्च न्यायालयाची निकालाला स्थगिती

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या नैनिताल उच्च न्यायालयाच्या निकालाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेय.

Apr 22, 2016, 05:45 PM IST

उत्तराखंडमधली राष्ट्रवादी राजवट हटवली

उत्तराखंड राज्यातली राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे. नैनिताल हायकोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

Apr 21, 2016, 06:17 PM IST

शक्तीमानच्या मृत्यूनंतर विराटची भावनिक प्रतिक्रिया

उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्तीमान याचा मृत्यू झाल्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीनं ट्विटरवर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 21, 2016, 05:31 PM IST

अजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या

देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. 

Mar 30, 2016, 09:10 AM IST

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Mar 28, 2016, 04:58 PM IST

उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

डेहराडून : राज्यातील हरीश रावत यांचं सरकार अल्पमतात आल्याने उत्तराखंड राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या विधानसभेचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. 

Mar 27, 2016, 03:17 PM IST