सोनाक्षी आणि किरण खेर घेतायेत सब्सिडीतील धान्य!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण खेर जर उत्तराखंडच्या गावात सब्सिडीवालं धान्य रांगेत लागून घेत असले तर... हो असं घडतंय उत्तराखंडच्या रुडकी या गावात.
Oct 17, 2014, 02:02 PM ISTतब्बल एक तास लढून तिनं बिबट्यालाच मारलं
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये 54 वर्षीय एका महिलेनं आपल्या शौर्यानं बिबट्याला मात दिलीय. जवळपास एक तास ही लढाई सुरू होती. शेतात मजूरी करणाऱ्या कमला देवीनं कोयत्यानं आपली आत्मरक्षा करत बिबट्यावर वार केले.
Aug 25, 2014, 01:24 PM ISTपावसाचे थैमान
Jul 31, 2014, 01:26 PM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी, गुजरात, आसाममध्ये पूर
उत्तर उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटी झाले. या ढगफुटीमुळे चार जणांचा बळी गेलाय. तर गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
Jul 31, 2014, 10:34 AM ISTउत्तराखंड: सरस्वती नदीवरील पूल बुडाला, 164 भाविक फसले
उत्तराखंडच्या चार धाम यात्रेवर पुन्हा एकदा संकट येण्याची शक्यता आहे. तिथं गेलेल्या १६४ भाविकांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं सरस्वती नदीवरील पूल अचानक वाहून गेलाय.
Jul 16, 2014, 05:11 PM IST८६ दिवसांनंतर केदारनाथचे दरवाजे भक्तांसाठी खुले!
कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात आज ८६ दिवसांनंतर पूजा करण्यात आलीय. सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर शुद्धिकरण पूजा करण्यात आली.
Sep 11, 2013, 09:45 AM ISTउत्तराखंड बेपत्तांचा मृत्यूचा दाखला दोन-तीन महिन्यात- शिंदे
उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात बेपत्ता असलेल्या लोकांच्या मृत्यूचा दाखला येत्या दोन-तीन महिन्यात देण्यात येऊल, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. बेपत्तांची वाट बघण्यात सात वर्ष थांबलं जाणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात येईल, असंही शिंदे म्हणाले.
Sep 5, 2013, 09:37 AM ISTमोदींचे ‘दर्शन’ घ्याचे असेल तर ५ रुपये द्या- भाजप
गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांची वाढत्या लोकप्रियतेला ‘कॅश’ करण्याचा भाजप कोणताही चान्स सोडत नाही. पुढील महिन्यात हैदराबाद येथे सभा होणार असून, सभेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रत्येकी पाच रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे.
Jul 15, 2013, 06:26 PM ISTउत्तराखंड : ५७४८ बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार?
बचावकार्य पूर्ण झालं असलं तरीही अजूनही ५७४८ लोक बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.
Jul 15, 2013, 02:10 PM ISTही दोन झाडं आहेत पूर्वजन्मातील प्रियकर-प्रेयसी!
प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय.
Jul 3, 2013, 08:33 AM ISTसंजूबाबा करणार उत्तराखंड पीडितांना मदत?
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात असलेला कैदी आणि अभिनेता संजय दत्त हा सुद्धा उत्तराखंड पीडितांची दशा ऐकून हेलावून गेलाय
Jul 2, 2013, 11:44 AM IST`उत्तराखंडच्या पीडितेशीच करायचंय लग्न`
या परिस्थितीत मात्र माणुसकीचा चेहरा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. विविध राज्यातून मदतीचे हात आले. प्रत्येकानं आपाल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याची तयारीही दाखविली.
Jul 1, 2013, 12:52 PM ISTउत्तराखंड : ...तर वाचले असते हजारोंचे प्राण!
उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.
Jun 30, 2013, 04:17 PM ISTउत्तराखंड : रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, अंत्यसंस्कार सुरू!
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये लष्काराचं रेस्क्यू ऑपरेशन फत्ते झालंय. परंतु, पुराच्या गाळात अडकलेले शव मात्र अजूनही तिथंच फसलेले आहेत. हे शव बाहेर काढण्याचं काम आता प्रशासनाला करायचंय.
Jun 27, 2013, 04:35 PM ISTभाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!
आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.
Jun 27, 2013, 01:44 PM IST