युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी मतदान
एकाच टप्प्यात 69 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या 68 जागांसाठी बुधवारी मतदान होतं आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराच्या या टप्प्यात भाजपानं अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा ताफा प्रचारात उतरवला.
Feb 13, 2017, 10:48 PM ISTउत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके
उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.
Feb 6, 2017, 10:56 PM ISTमहिलेच्या पोटातून निघालं लाटणं... प्रकृती गंभीर
एका महिलेच्या पोटातून तब्बल एक फूट लांब लाकडाचं लाटणं डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढलंय.
Jan 4, 2017, 02:45 PM ISTमुंबईचे दोन तरुण उत्तराखंडमधील नदीत बेपत्ता
उत्तराखंडला नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेले मुंबईतले दोन तरुण गंगा नदीत बुडल्याची माहिती हाती आली आहे.
Jan 3, 2017, 09:39 PM ISTउत्तर प्रदेश आणि हरियाणानंतर या दोन राज्यात 'दंगल' झाला टॅक्स फ्री
पीकेच्या जबरदस्त यशानंतर तब्बल २ वर्षांनी बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवतोय.
Dec 26, 2016, 09:13 AM ISTशिमल्यात वर्षातली पहिली बर्फवृष्टी
सगळीकडे नाताळची धूम सुरू असताना निसर्गाकडूनही शिमला आणि उत्तराखंडला बर्फवृष्टीच्या रुपात नाताळची अनोखी भेट मिळाली आहे.
Dec 25, 2016, 11:46 PM ISTसावजी ढोलकिया 300 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला
दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना 400 घरं आणि 1260 कार देणारे गुजरातचे हिरा व्यापारी सावजी ढोलकियांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट दिलं आहे.
Nov 7, 2016, 10:24 PM ISTशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
Jul 28, 2016, 01:01 PM ISTदरड कोसळतानाचा थरार कॅमेरामध्ये कैद
उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षापासून नैसर्गिक आपत्तीचं थैमान सुरुच आहे.
Jul 25, 2016, 05:33 PM ISTगंगोत्री गोमुख येथे फसलेल्या लोकांची अखेर सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 01:57 PM ISTगंगोत्री गोमुख येथे फसलेल्या लोकांची अखेर सुटका
उत्तराखंडमधल्या गंगोत्री गोमुख येथे अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. उत्तराखंडात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे.
Jul 19, 2016, 01:24 PM ISTउत्तराखंडसह उत्तरेत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
उत्तराखंडसह उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या ४८ तासांत या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Jul 17, 2016, 07:26 PM ISTउत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस
उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Jul 3, 2016, 09:26 PM ISTउत्तराखंडात ढगफूटी, हरीश रावत यांची पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 11:42 PM ISTदेवभूमीत पुन्हा ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीस जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस ते तीस लोक बेपत्ता आहेत
Jul 1, 2016, 05:09 PM IST