उत्तर प्रदेश

गाईने दिला मनुष्याचा बाळासारख्या वासराला जन्म

 उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका गाईने अनोख्या वासराला जन्म दिला आहे.  पण जन्माच्या एक तासानंतर या वासराचा मृत्यू झाला.  या वासराचे अर्धे शरीर मनुष्यासारखे आणि अर्धे वासरासारखे होते. 

Jun 28, 2017, 07:26 PM IST

युपीत लग्नाची नोंदणी होणार सक्तीचं, योगींचा आणखी एक धडकेबाज निर्णय

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता युपीमध्ये लग्नासाठी सरकार दरबारी नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय घेणार आहे. लग्नाची नोंदणी केली नाही तर दंड आकारण्यात येईल तसेच सरकारी लाभ मिळणार नाहीत. हा प्रस्ताव कॅबिनेट समोर मांडला जाणार आहे. परंतू सक्तीची नोंदणी या निर्णयाचे स्वागत विविध धर्मात केले जाईल का यावरून वाद निर्माण होत आहेत.

Jun 13, 2017, 04:03 PM IST

भुकेल्या शेळीनं मालकाचे ६२ हजार रुपये खाल्ले

भुकेल्या शेळीनं मालकाचे ६२ हजार रुपये खाल्ल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये घडला आहे.

Jun 7, 2017, 09:04 PM IST

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांनी झाडे लावावी - योगी आदित्यनाथ

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 चा शुभारंभ केला. या दरम्यान त्यांनी यूपीमध्ये २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. योगी बोलले की, कर्जमाफी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावणे अनिवार्य आहे.

Jun 5, 2017, 01:55 PM IST

ट्रक - बस भीषण अपघातात २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

 उत्तर प्रदेशातील बरेली येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Jun 5, 2017, 10:17 AM IST

...आणि तिनं नवऱ्यावर उकळतं पाणी ओतलं

पत्नीनं पतीवर उकळतं पाणी फेकल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातल्या अलीगढमध्ये घडलीये. या घटनेमागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 

Jun 2, 2017, 11:45 PM IST

कोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद

एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.  

Jun 1, 2017, 06:31 PM IST

'ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट टू मोदी'

निवडणुकीतल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फो़डणा-यांना योगी आदित्यनाथ यांनी जोरदार उत्तर दिलंय.

Apr 30, 2017, 05:46 PM IST

लग्नात नॉन व्हेज मागणं मुलाला पडलं महाग

मांसहारी जेवण नसल्यामुळे मंडपामध्ये लग्नाला केलेला विरोध नवरदेवाला चांगलाच महागात पडला आहे.

Apr 27, 2017, 11:36 PM IST