उत्तर प्रदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार ताजमहालला भेट

भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत ताजमहलच्या संदर्भातील वाद सुरू असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज ताजमहालला भेट देणार आहेत. 

Oct 26, 2017, 09:21 AM IST

...तर मी हिंदू धर्म सोडणार : मायावतींची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. जर हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धधम्माचा स्वीकार करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Oct 25, 2017, 08:22 AM IST

आईने मारल्यामुळे मुलीने केली आत्महत्या...

उत्तर प्रदेशातील भीमपुरा परिसरातील  रामापट्टी तासपुर गावात राहणाऱ्या एका वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली.

Oct 21, 2017, 05:56 PM IST

उत्तर प्रदेशात ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका शाळेमधल्या ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावं लागलंय. 

Oct 10, 2017, 10:38 PM IST

पतीने केली पत्नी आणि मुलीची हत्या...

पैशांवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नी आणि मुलीला विष देऊन हत्या केली आहे.

Oct 6, 2017, 04:05 PM IST

या राज्यात सर्वाधिक बंदूकधारी, महाराष्ट्र कितवा?

 देशातल्या उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त बंदूक ठेवण्याचे लायसन्स आहे. 

Oct 2, 2017, 08:58 PM IST

किशोरवयीन मुलीला बेशुद्ध करून पोलिसांनीच केला गैरप्रकार...

उत्तरप्रदेशातील मथुरा येथे चक्क पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 29, 2017, 09:34 PM IST

विद्यार्थ्यांवर लाठीमार, तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिकारी निलंबित

उत्तर प्रदेशातल्या बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी, बनारसचे तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोघा पोलीस अधिका-यांना निलंबित करण्यात आलंय. 

Sep 26, 2017, 08:49 AM IST

धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार

महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना कमी होत असल्याचं दिसत नाहीये. आता पून्हा एकदा महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

Sep 23, 2017, 11:55 PM IST

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

Sep 21, 2017, 08:38 PM IST

साखरेची कमतरता नाही, वाढणार नाहीत दर: पासवान

दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पूर्णविराम दिला आहे. देशात साखरेचा पुरेसा आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढणार नाहीत, असे पासवान यांनी म्हटले आहे.

Sep 21, 2017, 01:55 PM IST