उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या १५ सुट्ट्या बंद
उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या १५ सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं घेतला आहे.
Apr 25, 2017, 08:43 PM ISTउत्तर प्रदेशात लाल आणि निळा दिवा पूर्णपणे संपुष्टात
उत्तर प्रदेशमध्ये व्हीव्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने राज्यातील लाल दिवा आणि निळा दिवा पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 21, 2017, 09:08 AM ISTजेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...
हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.
Apr 18, 2017, 07:49 PM ISTतीन तलाखविषयी शांतता बाळगणारेही अपराधी - योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन तलाखवरून चिड व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशातील एक तृतीयांश लोकं तीन तलाख मुद्द्यावर गप्प आहेत. या विषयावर शांतता बाळगणारेही अपराधी आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
Apr 17, 2017, 01:25 PM ISTउत्तर प्रदेश - मेरठ लखनऊ राज्यराणी एक्सप्रेसचा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 03:28 PM ISTउत्तर प्रदेशच्या विभाजनाला योगींचा नकार
उत्तर प्रदेशच्या विभाजनाला नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट नकार दिला आहे. हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्य़नाथांनी हे मत मांडलंय. स्वतः ज्या गोरखपूरचे आहेत तेथूनच पूर्वांचल नावाचं स्वतंत्र राज्य करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. शिवाय छोटी राज्य बनवणे ही भाजपची राष्ट्रीय भूमिकाही आहेच असं असूनही योगी आदित्य नाथ मात्र या मागणीच्या विरोधात आहे.
Apr 8, 2017, 11:05 PM IST'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!
मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत.
Apr 7, 2017, 07:54 PM ISTलेडिज स्पेशल : माकडासोबत जंगलात राहते ही मुलगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 06:46 PM ISTउत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री
उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यातही शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे.
Apr 5, 2017, 05:41 PM ISTउत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 04:15 PM ISTउत्तर प्रदेशमधल्या कर्जमाफीनंतर राज्यात शिवसेना आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 02:49 PM ISTउध्दव ठाकरेंनी आदित्यनाथांचे केले कौतुक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना दिली कर्जमाफी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी
उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 4, 2017, 06:11 PM IST