उत्तर प्रदेश

यंदाच्या नवरात्रात अखिलेशला 'मुलायम' धक्का

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली समाजवादी पक्षातील यादवी इतक्यात थांबण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. कदाचीत समाजवाद्यांचे जहाज फुटीच्या खडकावर आदळूनच यादवी संपण्याची शक्यता वाढली आहे.

Sep 19, 2017, 08:17 PM IST

परिवहन मंत्र्यांनीच केली सार्वजनिक शौचालयाची सफाई

उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर विरोधक नेहमीच टीका करत असतील. मात्र, असे असले तरी योगी सरकारमधील मंत्री आपल्या कर्त्यव्यापासुन दूर पळत नाहीत.

Sep 17, 2017, 02:10 PM IST

उत्तर प्रदेशात केवळ २ लाखांत मिळणार १ बीएचके फ्लॅट

आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. घर खरेदी करण्याचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

Sep 9, 2017, 06:06 PM IST

ब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या

ब्ल्यु व्हेलचा धोका अद्यापही कायम असल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला जीव संपवला.

Aug 28, 2017, 10:41 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसला अपघात, ५० जण जखमी

उत्तर प्रदेशमध्ये आणखीन एक रेल्वे अपघात झाला आहे. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत.

Aug 23, 2017, 08:26 AM IST

उत्तर प्रदेशात एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले

मुझफ्फरनगरमध्ये ट्रेनला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात ट्रेनचे सहा डबे रुळावरुन घसरले आहेत.

Aug 19, 2017, 06:44 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.

Aug 17, 2017, 06:17 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणाऱ्या मदरशांवर योगी सरकार करणार कारवाई

उत्तर प्रदेशमध्ये ज्या मदरशांमध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नाही गायलं गेलं त्या मदरशांविरोधात योगी सरकार कडक कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.

Aug 17, 2017, 05:15 PM IST

रस्त्यावर होणाऱ्या सेलिब्रेशनची मुख्यमंत्री योगींकडून पाठराखण

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोकुळाष्टमी रस्त्यावर होणाऱ्या सेलिब्रेशनची जोरदार पाठराखण केलीय. जर रस्त्यावरची नमाझ आपण थांबवू शकत नाही, तर जन्माष्टमीचं सेलिब्रेशन कुठल्या आधारे थांबवायचं, असा सवाल योगींनी विचारलाय. 

Aug 17, 2017, 03:35 PM IST

उत्तर प्रदेशात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता !

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढग दाटून आले आहेत. 

Aug 15, 2017, 11:04 AM IST

वेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे.

Aug 3, 2017, 04:28 PM IST