उत्तर महाराष्ट्र

'48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार'

राज्यातील पावसाच्या एकूण परिस्थितीवर कुलाबा वेधशाळेचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

Aug 28, 2017, 07:30 PM IST

१५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रीय

 येत्या 15 जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या कुलाबा वेध शाळेच्या अंदाजानुसार आगामी चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रीय होणार आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे सध्या पावसाने खंड दिला आहे.

Jul 10, 2017, 04:41 PM IST

उत्तर महाराष्ट्रात बंदला प्रचंड प्रतिसाद

आज पस्तीस हजार क्विंटल कांदा खरेदी व्यवहार बंद झाल्यामुळं समित्यांच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय. 

Jun 5, 2017, 08:23 PM IST

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी सरकार विरोधात आक्रमक

संपूर्ण कर्जमाफीसाठी येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करीत भाजप सरकारचा निषेध केला. शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तसेच कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर काल झालेल्या आमानुष लाठीमाराचा यावेळी निषेध करण्यात आला. 

Jun 2, 2017, 11:37 AM IST

उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढणार

उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढेल आणि पर्यायानं कमाल तापमानही वाढेल, असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे.

Mar 27, 2017, 04:42 PM IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.  

Feb 16, 2017, 07:44 AM IST

उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट

उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय.

Jan 12, 2017, 09:11 PM IST

माजी मंत्री छगन भुजबळांना झटका

 उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर  काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. 

Nov 28, 2016, 04:20 PM IST

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला खुशखबर

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला खुशखबर

Jul 20, 2016, 08:50 PM IST

गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने का दिले मंत्रीपद?

जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे.

Jul 7, 2016, 09:03 PM IST

उत्तर महाराष्ट्र अजूनही कोरडाच

उत्तर महाराष्ट्र अजूनही कोरडाच

Jun 28, 2016, 08:14 PM IST

पाहा, थोडक्यात हवामानाचा अंदाज (२४ नोव्हें.२०१५)

अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व बाजूला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यातून निघालेली एक टफ रेषा दक्षिण गुजरातकडे जातेय, यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 

Nov 24, 2015, 05:00 PM IST