शपथ घेतो की.... २४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद
मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा
Nov 28, 2019, 07:30 AM ISTअमृता वहिनींनंतर 'वर्षा'चा ताबा रश्मी वहिनींकडे!
आतापर्यंत 'मातोश्री'वर ज्यांचा दरारा होता त्या रश्मी वहिनी आता 'वर्षा' बंगल्याचा ताबा घेणार आहेत
Nov 27, 2019, 09:42 PM ISTउद्धव ठाकरे सरकारचं 'रिमोट कंट्रोल' शरद पवारांच्या हातात राहणार?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथग्रहण सोहळा गुरुवारी पार पडतोय
Nov 27, 2019, 08:42 PM ISTठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद
महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
Nov 27, 2019, 05:38 PM ISTउद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे रश्मी ठाकरे...
उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात जवळच्या समर्थक...
Nov 27, 2019, 05:33 PM IST...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला- अमित शहा
अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपलाही नाईलाजाने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घ्यावी लागली होती.
Nov 27, 2019, 04:56 PM ISTउद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण
हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते.
Nov 27, 2019, 04:10 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
Nov 27, 2019, 03:55 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
Nov 27, 2019, 03:50 PM ISTनवी दिल्ली । अमित शाह यांची शिवसेनेवर जोरदार टीका
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी महाराष्ट्र विकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार टीका केली.
Nov 27, 2019, 03:45 PM ISTराज ठाकरे उद्धव यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार?
नवे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Nov 27, 2019, 02:08 PM ISTआमदार पदाची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे...
'नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत'
Nov 27, 2019, 01:47 PM ISTअजित पवारांवर योग्यवेळी बोलेन - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांचे सही असल्याचे पत्र घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपने त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार औट घटकेचे ठरले.
Nov 27, 2019, 12:55 PM IST... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी
राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात
Nov 27, 2019, 11:56 AM IST