भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर...
दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
Nov 28, 2019, 10:56 AM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही विसंवाद नाही- संजय राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Nov 28, 2019, 10:55 AM ISTआजचा सूर्योदय नवा इतिहास रचतोय... सुप्रिया सुळेंच ट्विट
महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सज्ज
Nov 28, 2019, 10:53 AM ISTउद्धव ठाकरेंसमोर ही असणार आव्हाने?
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
Nov 28, 2019, 10:01 AM ISTHow is Josh? संजय राऊतांचा महाराष्ट्राला उत्स्फुर्त सवाल
संजय राऊतांची सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका
Nov 28, 2019, 09:49 AM ISTउद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ !
उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत.
Nov 28, 2019, 09:40 AM ISTउद्धव कृष्ण तर मी सुदामा... 40 वर्षांच्या मैत्रीचा प्रवास
उद्धव ठाकरेंची अनोखी मैत्री
Nov 28, 2019, 09:19 AM ISTशिवसेना आणि शिवाजी पार्क... एक अतूट नातं
एक नेता, एक पक्ष आणि एक मैदान हे शिवसेनेचं लाडकं समीकरण.
Nov 28, 2019, 09:12 AM ISTउद्धव ठाकरे सरकारचे असे असणार खातेवाटप
उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट झाले आहे.
Nov 28, 2019, 09:02 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे घेणार आज मुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:30 AM ISTमुंबई । जयंत पाटील घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:25 AM ISTशिवसेना भवन परिसरात बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधींचे पोस्टर
सत्यमेव जयते.....
Nov 28, 2019, 08:20 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथ सोहळ्याची जोरदार तयारी
आज नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे.
Nov 28, 2019, 08:20 AM IST