उद्धव ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केलं.
Nov 29, 2019, 04:03 PM ISTमहाराष्ट्र विकासआघाडीच्या सत्ता स्थापनेविरोधातील याचिका SC ने फेटाळली
महाराष्ट्र विकासआघाडीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Nov 29, 2019, 03:29 PM ISTभाजप नेत्यांची महाविकासआघाडीवर टीका
भाजप नेते महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
Nov 29, 2019, 02:44 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
Nov 29, 2019, 02:09 PM ISTलपून-छपून का, महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे! - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विकासआघाडी सरकारवर पहिल्या दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Nov 29, 2019, 12:26 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शपथविधीला इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी येणं का टाळलं?
विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला येणं का टाळलं?
Nov 29, 2019, 12:13 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शनिवारी विश्वासदर्शक ठराव
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे.
Nov 29, 2019, 11:40 AM ISTमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री नावाची नवी पाटी
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
Nov 29, 2019, 10:44 AM ISTआता भैय्यांचं काय, पल्लवी जोशीच्या पतीचा सवाल
गुंड पक्ष सत्तेत आल्यानंतर माझ्यासारख्या....
Nov 29, 2019, 10:17 AM ISTमुख्यमंत्र्यांना जया बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा
तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
Nov 29, 2019, 10:06 AM ISTशिवसेना धर्मनिरपेक्ष झाली का, विचारताच मुख्यमंत्री म्हणाले...
या प्रश्नाचं उत्तर देत अनेकांचं लक्ष वेधलं
Nov 29, 2019, 09:42 AM ISTकाँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदावर दावा, राष्ट्रवादी काय घेणार निर्णय?
काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे.
Nov 29, 2019, 09:24 AM ISTनवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
Nov 29, 2019, 07:54 AM ISTमहाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदींची
नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे
Nov 29, 2019, 07:41 AM IST