'माझी जबाबदारी संपली, उद्यापासून बोलणार नाही'
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर रोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणे साधले.
Nov 27, 2019, 11:09 AM ISTसुप्रिया सुळे विधानभवनातून लगबगीने गेल्या कुठे?
नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी सुप्रिया सुळे विधानभवनात
Nov 27, 2019, 11:04 AM ISTभावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
भावी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.
Nov 27, 2019, 10:30 AM ISTकैसा लगा....? सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर मिश्किल प्रतिक्रिया
पायउतार झालेल्या सरकारवर अनेकांकडून ....
Nov 27, 2019, 08:54 AM ISTउद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला पूर्ववैभव मिळणार - नाना पटोले
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला पूर्ववैभव मिळणार - नाना पटोले
Nov 27, 2019, 08:40 AM ISTसंजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या
Nov 27, 2019, 08:06 AM ISTमहाविकास आघाडी स्थिर सरकार देईल- प्रणिती शिंदे
महाविकास आघाडी स्थिर सरकार देईल- प्रणिती शिंदे
Nov 27, 2019, 12:35 AM ISTउद्धव ठाकरेंचा शपथविधी शिवतीर्थावरच पण तारीख बदलली
सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा शपथविधी १ डिसेंबरला शिवतीर्थावर होणार असल्याचे सांगितले जात होते.
Nov 26, 2019, 11:09 PM ISTबारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार
अनेक धक्के पवारांनी पचवले पण चेहऱ्यावरची रेष हलली नाही, किंवा कपाळावर आठी नाही.
Nov 26, 2019, 10:42 PM ISTबारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार
बारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार
Nov 26, 2019, 10:35 PM ISTउद्धव ठाकरे : आक्रमक बाळासाहेब ठाकरेंचा संयमी वारसदार
बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न विचारणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देणारी उद्धव ठाकरेंची ही १६ वर्षांची कामगिरी...
Nov 26, 2019, 10:12 PM ISTआम्ही अमित शहांनाही शपथविधीचे आमंत्रण देऊ- संजय राऊत
येत्या १ डिसेंबरला शिवतीर्थावर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
Nov 26, 2019, 10:10 PM IST... आणि उद्धव ठाकरे म्हणाले, सोनिया गांधी यांचेही आभार
महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले
Nov 26, 2019, 09:11 PM ISTझालं गेलं विसरुन जा, अजितदादांना राष्ट्रवादीत परत आणा- छगन भुजबळ
आज मला माझे अनेक जुने मित्र ( शिवसैनिक) भेटले.
Nov 26, 2019, 08:52 PM ISTदेवेंद्रजींच्या त्या शब्दाने असंख्य इंगळ्या डसल्या - उद्धव ठाकरे
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर, ते अतिशय नम्र आणि भावनिक, पण फार संयमाने शब्द वापरून बोलत होते.
Nov 26, 2019, 08:31 PM IST