उद्धव ठाकरे

हाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे. 

Jun 27, 2023, 05:39 PM IST

ठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं

Political News : ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं येत्या काही दिवसांत राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत राजकीय घडामोडींची धुमश्चक्री पाहायला मिळणार असंच म्हणावं लागतंय. 

 

Jun 26, 2023, 06:53 AM IST

सांगाडे बाहेर काढू... परिवारावरून वाद पेटला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

माझ्या परिवाराबद्दल काही असेल तर बाहेर काढून दाखवा असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याचा इशारा देखील दिला आहे. 

Jun 25, 2023, 10:00 PM IST

PM केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईतल्या कथित कोविड सेंटर घोट्याळ्याटी चौकशी सुरु असून यासंदर्भात अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांवर हे धाडसत्र सुरु आहे. यावरुन आज उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

Jun 24, 2023, 02:45 PM IST

'सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं' उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे

Jun 24, 2023, 01:52 PM IST

काल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी

मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.

Jun 22, 2023, 02:19 PM IST

Political News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!

Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा. 

 

Jun 22, 2023, 07:32 AM IST
Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated PT1M54S

International Traitor Day | ठाकरे गट आज पाळणार गद्दार दिवस

Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated

Jun 20, 2023, 12:40 PM IST

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा; फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदे SIT चौकशी करणार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, 2023 मधील कारभाराचीही चौकशी करा, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केला आहे. 

Jun 19, 2023, 09:39 PM IST

येणारी प्रत्येक निवडणूक शिवसेना-भाजप युतीत लढवणार- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde:आरोपाला उत्तर कामाने देणार, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले. हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. येता-जाताना मला कितीतरी लोकं हात दाखवत होती. लोक जल्लोष करत होती, असे ते म्हणाले.

Jun 19, 2023, 08:47 PM IST

मोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? उद्धव ठाकरे यांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली

कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? तिकडे जर उगवणार नसेल तर सूर्याचं करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Jun 19, 2023, 08:45 PM IST

Uddhav Thackeray: अवली लवली अन् जनता 'कावली', उद्धव ठाकरेंचा लाव रे 'तो' व्हिडिओ!

Uddhav Thackeray On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला म्हणत उद्धव ठाकरेंचा भर कार्यक्रमात फडणवीसांनाच्या भाषणेचा व्हिडिओ दाखवला.

Jun 19, 2023, 08:42 PM IST

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी.... देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका

महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे यांनीच केली.  कल्याणमधल्या भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात.

Jun 19, 2023, 08:10 PM IST

भाजप - उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

ठाकरे गटाचा आज समारोपाचा वर्धापन दिन.... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा झी २४ तासच्या ब्लॅकन अँड व्हाईट कार्यक्रमात टोला. वर्धापन दिनासाठी शिंदे गटाला दिला शुभेच्छा.

Jun 19, 2023, 06:03 PM IST