Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदही जाणार? एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख होणार?
शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची शिवसेना प्रमुख अशी ओळख निर्माण झाली. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या खांद्यावर कशी आली शिवसेना पक्ष प्रमुख पदाची जबाबदारी. आता पहिल्यांदा ठाकरे घराण्याच्या बाहेरील व्यक्ती अर्थात एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष प्रमुख होण्याची शक्यता आहे (Shiv Sena Crisis).
Feb 21, 2023, 07:20 PM ISTMaharashtra Politics : आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक; महत्त्वाचे मुद्दे समोर...
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी नेमकं काय घडणार? पाहून घ्या कोणत्या बैठकीनं आखली जाणार पुढची रणनिती...
Feb 20, 2023, 07:29 AM IST
Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात
Shivsena Symbol : निवडणूक आयोगाच्या एका निकालानं महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्येही आता हा निर्णय कितपत भूमिका बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Feb 20, 2023, 06:49 AM ISTUddhav Thackeray: धनुष्यबाणानंतर आता 'मशाल'ही जाणार, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं!
Thackeray Group VS Samata Party: निवडणूक आयोगाच्या 78 पानी निकालपत्रात उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र...
Feb 18, 2023, 01:44 PM ISTउद्धव ठाकरे म्हणतात 'सावध राहा, धनुष्यबाण चोरीला गेलाय' ठाकरे गटाचं मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन
ठाकरे गटाचं मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन, शिवसैनिकांची घोषणाबाजी, 'धनुष्यबाण चोरणारे नामर्दाची औलाद' उद्धव ठाकरे यांची टीका
Feb 18, 2023, 01:41 PM IST'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा
आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ
Feb 18, 2023, 11:02 AM ISTShivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...
Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 18, 2023, 06:56 AM ISTShivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे
Feb 17, 2023, 11:36 PM ISTEC Result on Shivsena: ठाकरेंना डिवचण्यासाठी BJP ने पोस्ट केला पवार-राऊतांचा हसरा फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष
EC Shiv Sena Result BJP Post: निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.
Feb 17, 2023, 10:42 PM ISTShivsena Symbol : शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाणही शिंदेंचंच! महाराष्ट्रात आता ठाकरेंविना शिवसेना
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिवसेनेच्या इतिहासात 17 फेब्रुवारी हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल
Feb 17, 2023, 10:29 PM ISTEC Shiv Sena Sharad Pawar React: आता काही करता येणार नाही! चिन्ह आणि पक्ष गेला; शरद पवारांचं रोखठोक मत
Sharad Pawar on EC Shiv Sena issue: महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेल्या शरद पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टपणे मांडलं मत
Feb 17, 2023, 10:09 PM ISTShivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न
धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?
Feb 17, 2023, 10:07 PM ISTShivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
Feb 17, 2023, 09:39 PM ISTElection Commission च्या निकालानंतर CM शिंदेंनी बदलला DP; बंडखरोनंतरचा Cover Photo पुन्हा झळकला
Eknath Shinde CM Changes DP on social media: निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तासामध्ये एकनाथ शिंदेंनी बदलला आपला डीपी
Feb 17, 2023, 09:36 PM ISTEC Shivsena Verdict: "खरा धनुष्यबाण माझ्याकडे", म्हणत उद्धव ठाकरेंनी दाखला 'तो' खास धनुष्यबाण
Uddhav Thackeray Says I have real dhanushyaban: मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव यांनी हा खास धनुष्यबाण पत्रकारांना दाखवला आणि त्याचं महत्त्वही त्यांनी सांगितलं.
Feb 17, 2023, 09:07 PM IST