उद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून
Barsu Refinery : राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
Apr 28, 2023, 07:55 AM IST'जोडे पुसणारे गरीब असतील, पण तेच...' सीएम शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर
जोडे पुसण्याची लायकी असलेले राज्यकर्ते बनल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 27, 2023, 06:38 PM ISTNana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!
Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
Apr 16, 2023, 08:36 PM ISTदोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'
शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं
Apr 4, 2023, 06:54 PM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM IST'देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
बंडासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीडशे बैठका केल्या असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे
Mar 28, 2023, 01:21 PM ISTसावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार
स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे
Mar 27, 2023, 03:50 PM ISTSharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!
Maharashtra Politics : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक वेळा कौतूक झालंय, असं रामदार आठवले (Ramdas Athawale on Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Mar 26, 2023, 10:40 PM ISTUddhav Thackeray On Rahul Gandhi: भरसभेत उद्धव ठाकरे यांनी टोचले राहुल गांधींचे कान; म्हणाले "येड्या गबाळ्याचं..."
Uddhav Thackeray Warn Rahul Gandhi: मी राहुल गांधी यांना जाहीरपणे सांगतोय. सावरकरांचा (Savarkar) अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Mar 26, 2023, 08:38 PM ISTUddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!
Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...
Mar 26, 2023, 08:08 PM ISTतेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत
Mar 8, 2023, 05:41 PM ISTMaharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे
Mar 2, 2023, 12:59 PM ISTविधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?
शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय
Feb 28, 2023, 07:58 PM ISTMaharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?
Maharashtra Budget Session 2023 : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा
Feb 28, 2023, 07:47 AM IST
Pune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!
Pune Kasaba Bypoll Election: नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Feb 25, 2023, 07:14 PM IST