उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवली.

Jun 30, 2020, 05:14 PM IST

राज्यात गेल्या २४ तासात ६७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

 कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

Jun 30, 2020, 12:07 PM IST
Seven Corona Positive Patient Found in Pandharpur PT1M51S

'या' कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, राज्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. 

Jun 30, 2020, 08:24 AM IST

Coronavirus : घराबाहेर पडताय? पोलिसांनी सांगितलेले हे नियम नक्की वाचा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर..... 

 

Jun 29, 2020, 08:58 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार...

Jun 28, 2020, 10:50 AM IST

न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे

'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'

Jun 27, 2020, 03:05 PM IST

मोठी बातमी । घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्याबाबत शासन अध्यादेश जारी

कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक सोसायटीत घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आता तसे करता येणार नाही.

Jun 27, 2020, 09:59 AM IST

ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ट्रॅक एन्ड ट्रेस'वर जास्तीत जास्त भर द्या - मुख्यमंत्री

ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे. 

Jun 27, 2020, 07:14 AM IST