उद्धव ठाकरे

बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर

बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

Jul 7, 2020, 08:07 AM IST

चांगली बातमी । गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी

राज्यात एकीकडे कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना मोठा दिलासा देणारी बातमी. 

Jul 7, 2020, 07:35 AM IST

‘महाजॉब्स’ : अवघ्या चार तासात १३ हजार नोकरी इच्छुकांची, १४७ उद्योगांचीही नोंदणी

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत.  

Jul 7, 2020, 07:17 AM IST

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे. 

Jul 6, 2020, 11:40 PM IST

सरकारमध्ये तीन-चार मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद- राणे

आज मुंबईसारखं जागतिक दर्जाचं शहर भकास होत चाललं आहे. याला जबाबदार शिवसेना आहे. 

Jul 6, 2020, 04:59 PM IST

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी

उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते. 

Jul 6, 2020, 04:08 PM IST

चक्रीवादळ तडाखा : रायगड येथे गेलेल्या महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता येथील १४ कर्मचारी काम करण्यासाठी गेले होते. यापैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Jul 4, 2020, 11:16 AM IST

लॉकडाऊन : दोन किमीची अट राज्य सरकारकडून रद्द

कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती.  

Jul 4, 2020, 10:38 AM IST

कोरोना : पुण्यात टेस्टींग इन्चार्ज म्हणून IPS अधिकारी नेमणूक करा, अजित पवार यांचे निर्देश

 कोरोनाचा फैलाव वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 

Jul 4, 2020, 07:46 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचं प्रकाशन

कोरोनाच्या काळातही पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात रिंगण प्रकाशनाचा शिरस्ता कायम

Jul 3, 2020, 09:31 PM IST

आघाडीत नाराजी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक

महाराष्ट्र विकासआघाडीत कुरबुरी वाढत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.  

Jul 3, 2020, 11:37 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन

लॉकडाऊन संपलेला असला तरी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 3, 2020, 06:30 AM IST