उद्धव ठाकरे

राज्यात एकूण २४ हजार ४२७ रुग्ण, ५१२५ जण ठणठणीत बरे

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे.  

May 13, 2020, 07:15 AM IST

कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखा - मुख्यमंत्री

'संसर्ग वाढणार नाही यासाठी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागणार आहे'

May 12, 2020, 10:08 PM IST

मुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले

मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही.

May 12, 2020, 05:43 PM IST

देशभरात आजपासून १५ पैकी ८ विशेष मार्गांवर रेल्वे धावणार

रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशभरात आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

May 12, 2020, 01:47 PM IST

कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार

राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

May 12, 2020, 01:04 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. 

May 12, 2020, 12:29 PM IST