रुग्णालय गरिबांच्या दारी!
राज्याच्या धर्मदाय आयुक्तांच्या पुढाकारानं येत्या तीन डिसेंबरला रुग्णालयंच तुमच्या दारी येणार आहेत.
Nov 30, 2017, 11:38 PM ISTमेरठमध्ये १०० वर्षांच्या महिलेवर बलात्कार; महिलेचा मृत्यू
एका १०० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे.
Oct 30, 2017, 10:42 PM ISTहितगुज : मधुमेह निदान आणि उपचार, २५ ऑक्टोबर २०१७
मधुमेह निदान आणि उपचार, २५ ऑक्टोबर २०१७
Oct 25, 2017, 05:13 PM ISTमुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा
मुस्लिमांनीदेखील उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असा सल्ला योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी दिला आहे. गोमूत्र उपचारांसाठी वापरता येते असे कुरानमध्ये असे लिहिल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. "आप की अदालत" या टीव्ही कार्यक्रमात ते बोलत होते.
Oct 1, 2017, 10:52 AM ISTकुख्यात दाऊदला किडनीचा आजार, पाकिस्तानात उपचार
काही दिवसांपूर्वी दाऊदवर पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Sep 25, 2017, 08:05 PM IST..म्हणून आईने राष्ट्रपतींकडे मुलाला इच्छामरण देण्याची मागणी केली
कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. या आजारांचे उपचारदेखील त्रासदायक असतात.
Sep 15, 2017, 02:23 PM ISTहितगुज | खांद्यांचे आजार आणि त्यावरील उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 04:30 PM ISTहॅलो डॉक्टर | सोरायसिसवर उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 07:52 PM ISTसुषमांचं आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारासाठी मदतीचं आश्वासन
रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय.
Aug 19, 2017, 10:02 AM ISTकसे कराल ज्येष्ठांमधील सांधेदुखीवर उपचार ?
Aug 16, 2017, 05:09 PM ISTझी २४ तास : हितगुज : संमोहन शास्त्राने मानसिक आजारावर उपचार
हितगुज : संमोहन शास्त्राने मानसिक आजारावर उपचार
Aug 14, 2017, 05:45 PM ISTसंधिवात कमी करणारी चटई !
आयआयटी गुवाहाटीच्या वैज्ञानिकांनी स्लिक प्रोटीन आणि बायोअॅक्टिव्ह ग्लास फायबर पासून बनवलेली कृत्रिम चटई तयार केली आहे. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या चटईमुळे हाडांच्या पेशीत सुधारणा होऊन संधिवात असलेल्या रुग्नांच्या गुडघ्याच्या सांध्यांना आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास अधिकतर गुडघे, हात, पाठकणा, पाय या भागात होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्रास वाढतो, सूज येते. परिणामी चालण्या फिरण्यावर बंधने येतात.
Aug 7, 2017, 12:01 PM ISTहितगुज : सोरायसीसची कारणं व होमिओपॅथिक उपचार
सोरायसीसची कारणं व होमिओपॅथिक उपचार
Aug 4, 2017, 07:02 PM ISTउपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ
साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे.
Jul 5, 2017, 07:49 AM IST